ऑलिंपिक खेळ तलवारबाजी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळ तलवारबाजी
Fencing pictogram.svg
स्पर्धा १० (पुरुष: 5; महिला: 5)
स्पर्धा
१८९६ १९०० १९०४ १९०८ १९१२ १९२०
१९२४ १९२८ १९३२ १९३६ १९४८ १९५२
१९५६ १९६० १९६४ १९६८ १९७२ १९७६
१९८० १९८४ १९८८ १९९२ १९९६ २०००
२००४ २००८ २०१२


तलवारबाजी हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १८९६ च्या पहिल्या आवृत्तीपासून खेळवला गेला आहे. महिलांची तलवारबाजी १९२४ च्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सर्वप्रथम खेळवण्यात आली.

सध्याच्या घडीला तीन प्रकारच्या तलवारबाजी खेळवण्यात येतात.

फॉईल हलकी तलवार. धडावर (डोके व हात सोडून) वार चालतात. Fencing foil valid surfaces 2009.svg
एपेई जड तलवार. संपूर्ण शरीरावर वारास परवानगी. Fencing epee valid surfaces.svg
सेबर हलकी व कापणारी तलवार. कंबरेच्या वर कोठेही वार केलेले चालतात. Fencing saber valid surfaces.svg

पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 इटली इटली  45 38 31 114
2 फ्रान्स फ्रान्स  41 40 34 115
3 हंगेरी हंगेरी  34 22 26 82
4 सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ  18 15 16 49
5 रशिया रशिया  9 2 5 16
6 पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी  7 8 1 16
7 जर्मनी जर्मनी  5 6 8 19
8 क्युबा क्युबा  5 5 6 16
9 पोलंड पोलंड  4 9 9 22
10 रोमेनिया रोमेनिया  3 4 7 14
11 बेल्जियम बेल्जियम  3 3 4 10
12 अमेरिका अमेरिका  2 7 11 20
13 चीन चीन  2 6 1 9
14 स्वीडन स्वीडन  2 3 2 7
15 ग्रीस ग्रीस  2 1 1 4
16 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम  1 8 0 9
17 स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड  1 4 3 8
18 डेन्मार्क डेन्मार्क  1 2 3 6
19 एकत्रित संघ एकत्रित संघ  1 2 2 5
20 ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया  1 1 5 7
21 जर्मनी जर्मनी  1 1 2 4
22 दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया  1 1 1 3
23 युक्रेन युक्रेन  1 0 1 2
24 मिश्र संघ मिश्र संघ  1 0 0 1
25 पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी  0 1 0 1
जपान जपान  0 1 0 1
मेक्सिको मेक्सिको  0 1 0 1
28 नेदरलँड्स नेदरलँड्स  0 0 5 5
29 बोहेमिया बोहेमिया  0 0 2 2
30 आर्जेन्टिना आर्जेन्टिना  0 0 1 1
पोर्तुगाल पोर्तुगाल  0 0 1 1
स्पेन स्पेन  0 0 1 1
एकूण 191 191 189 571