ऑलिंपिक खेळ इकेस्ट्रियन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळ इकेस्ट्रियन
स्पर्धा ६ (मिश्र)
स्पर्धा
१८९६ १९०० १९०४ १९०८ १९१२ १९२०
१९२४ १९२८ १९३२ १९३६ १९४८ १९५२
१९५६ १९६० १९६४ १९६८ १९७२ १९७६
१९८० १९८४ १९८८ १९९२ १९९६ २०००
२००४ २००८ २०१२


२००८ बीजिंग ड्रेसेज स्पर्धेमधील जपानी घोडेस्वार
२००८ बीजिंग शो जंपिंग स्पर्धेमधील आयरिश घोडेस्वार

इकेस्ट्रियन अथवा घोडेस्वारी हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमधील तीन अपवाद वगळता सर्व आवृत्त्यांमध्ये खेळवला गेला आहे.

प्रकार[संपादन]

इकेस्ट्रियन स्पर्धेत साधारणपणे खालील सहा प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात.

  • वैयक्तिक ड्रेसेज
  • सांघिक ड्रेसेज
  • वैयक्तिक शो जंपिंग
  • सांघिक शो जंपिंग
  • वैयक्तिक इव्हेन्टिंग
  • सांघिक इव्हेन्टिंग

पदक विजेते[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 जर्मनी जर्मनी  21 10 11 42
2 स्वीडन स्वीडन  17 10 14 41
3 फ्रान्स फ्रान्स  12 12 10 34
4 अमेरिका अमेरिका  11 20 18 49
5 पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी  11 5 9 25
6 नेदरलँड्स नेदरलँड्स  10 10 2 22
7 इटली इटली  7 9 7 23
8 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम  6 9 12 27
9 सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ  6 5 4 15
10 ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया  6 3 2 11
11 जर्मनी जर्मनी  5 5 4 14
12 स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड  4 10 8 22
13 बेल्जियम बेल्जियम  4 2 6 12
14 न्यूझीलंड न्यूझीलंड  3 2 4 9
15 कॅनडा कॅनडा  2 2 2 6
16 मेक्सिको मेक्सिको  2 1 4 7
17 पोलंड पोलंड  1 3 2 6
18 स्पेन स्पेन  1 2 1 4
19 ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया  1 1 1 3
20 ब्राझील ब्राझील  1 0 2 3
21 जपान जपान  1 0 0 1
चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया  1 0 0 1
23 डेन्मार्क डेन्मार्क  0 4 2 6
24 चिली चिली  0 2 0 2
25 रोमेनिया रोमेनिया  0 1 1 2
26 आर्जेन्टिना आर्जेन्टिना  0 1 0 1
बल्गेरिया बल्गेरिया  0 1 0 1
नॉर्वे नॉर्वे  0 1 0 1
29 पोर्तुगाल पोर्तुगाल  0 0 3 3
30 हंगेरी हंगेरी  0 0 1 1
सौदी अरेबिया सौदी अरेबिया  0 0 1 1
एकूण 133 131 131 395