Jump to content

ऑलिंपिक खेळ ट्रायथलॉन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑलिंपिक खेळ ट्रायथलॉन
स्पर्धा २ (पुरुष: 1; महिला: 1; मिश्र: 0)
स्पर्धा


ट्रायथलॉन (Triathlon) हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये २००० पासून सतत खेळवला जात आहे. पुरूष व महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धा असणाऱ्या ट्रायथलॉनमध्ये १.५ किमी (०.९३ मैल) जलतरण, ४० किमी (२५ मैल) सायकलिंग, व १० किमी (६.२ मैल) धावणे हे तीन टप्पे असतात. आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन युनियन ही संस्था ह्या खेळाच्या आयोजन व नियंत्रणासाठी जबाबदार आहे.

पदक तक्ता

[संपादन]

आजवरच्या ट्रायथलॉन स्पर्धांमधील एकूण २४ पदके १२ देशांनी विभागून घेतली आहेत.

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड  2 0 2 4
2 ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया  1 2 2 5
3 न्यूझीलंड न्यूझीलंड  1 1 1 3
4 कॅनडा कॅनडा  1 1 0 2
जर्मनी जर्मनी  1 1 0 2
6 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम  1 0 1 2
7 ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया  1 0 0 1
8 पोर्तुगाल पोर्तुगाल  0 1 0 1
स्पेन स्पेन  0 1 0 1
स्वीडन स्वीडन  0 1 0 1
11 चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक  0 0 1 1
अमेरिका अमेरिका  0 0 1 1
एकूण 8 8 8 24

बाह्य दुवे

[संपादन]