Jump to content

ऑलिंपिक खेळ क्रॉस कंट्री स्कीइंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रॉस कंट्री स्कीइंगचा लोगो

क्रॉस कंट्री स्कीइंग हा स्कीइंग खेळाचा एक प्रकार १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. सर्वात दमवणाऱ्या ह्या स्कीइंगच्या प्रकारात पायांना स्की (लांब व गुळगुळीत चपट्या पट्ट्या) व हातांत काठ्या वापरून खेळाडू पुढे सरकतात.

पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 नॉर्वे नॉर्वे 31 34 25 90
2 स्वीडन स्वीडन 26 15 18 59
3 सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ 25 22 21 68
4 फिनलंड फिनलंड 19 22 30 71
5 रशिया रशिया 13 7 6 26
6 इटली इटली 9 12 13 34
7 एस्टोनिया एस्टोनिया 4 2 1 7
8 एकत्रित संघ एकत्रित संघ 3 2 4 9
9 पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी 2 1 1 4
10 कॅनडा कॅनडा 2 1 0 3
11 जर्मनी जर्मनी 1 6 3 10
12 चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक 1 5 2 8
13 पोलंड पोलंड 1 2 2 5
13 ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 1 2 2 5
15 कझाकस्तान कझाकस्तान 1 2 1 4
16 स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 1 0 4 5
17 चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया 0 1 4 5
18 फ्रान्स फ्रान्स 0 1 0 1
18 अमेरिका अमेरिका 0 1 0 1
20 बल्गेरिया बल्गेरिया 0 0 1 1
20 स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया 0 0 1 1