ऑलिंपिक खेळ फिगर स्केटिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑलिंपिक खेळ फिगर स्केटिंग
Figure skating pictogram.svg
स्पर्धा ५ (पुरुष: 1; महिला: 1; मिश्र: 3)
स्पर्धा
१९०८ १९२० (उन्हाळी स्पर्धांमध्ये)

१९९४ १९९८
२००२ २००६ २०१० २०१४


फिगर स्केटिंग हा खेळ १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे. ह्या खेळात एक वा अनेक खेळाडू सपाट बर्फाच्या पृष्ठभागावर संगीताच्या तालावर नृत्याचे प्रकार करतात.

पदक तक्ता[संपादन]

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 अमेरिका अमेरिका  14 16 16 44
2 रशिया रशिया  12 8 2 22
3 सोव्हियेत संघ सोव्हियेत संघ  10 9 5 24
4 ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया  7 9 4 20
5 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम  5 3 7 15
6 स्वीडन स्वीडन  5 3 2 10
7 कॅनडा कॅनडा  4 7 11 22
8 पूर्व जर्मनी पूर्व जर्मनी  3 3 4 10
9 फ्रान्स फ्रान्स  3 2 7 12
10 नॉर्वे नॉर्वे  3 2 1 6
11 एकत्रित संघ एकत्रित संघ  3 1 1 5
12 जर्मनी जर्मनी  2 2 2 6
13 चीन चीन  1 2 4 7
14 जपान जपान  1 2 1 4
15 जर्मनी जर्मनी  1 2 0 3
नेदरलँड्स नेदरलँड्स  1 2 0 3
17 चेकोस्लोव्हाकिया चेकोस्लोव्हाकिया  1 1 3 5
18 फिनलंड फिनलंड  1 1 0 2
19 पश्चिम जर्मनी पश्चिम जर्मनी  1 0 2 3
20 बेल्जियम बेल्जियम  1 0 1 2
युक्रेन युक्रेन  1 0 1 2
22 दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया  1 0 0 1
23 हंगेरी हंगेरी  0 2 4 6
24 स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड  0 2 1 3
25 इटली इटली  0 0 1 1

बाह्य दुवे[संपादन]