Jump to content

ऑलिंपिक खेळ फ्रीस्टाईल स्कीइंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रीस्टाईल स्कीइंगचा लोगो
२०१० हिवाळी ऑलिंपिकमधील चिनी खेळाडू

फ्रीस्टाईल स्कीइंग हा स्कीइंग खेळाचा एक प्रकार १९९२ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये खेळवला जात आहे.


पदक तक्ता

[संपादन]
 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 अमेरिका अमेरिका  5 5 4 14
2 कॅनडा कॅनडा  4 3 2 9
3 ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया  3 1 1 5
4 स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड  3 0 1 4
5 नॉर्वे नॉर्वे  2 1 3 6
6 चीन चीन  1 3 2 6
7 फ्रान्स फ्रान्स  1 2 3 6
8 फिनलंड फिनलंड  1 2 1 4
9 बेलारूस बेलारूस  1 1 2 4
10 जपान जपान  1 0 1 2
11 चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक  1 0 0 1
11 उझबेकिस्तान उझबेकिस्तान  1 0 0 1
13 रशिया रशिया  0 1 2 3
14 जर्मनी जर्मनी  0 1 0 1
14 स्वीडन स्वीडन  0 1 0 1
14 एकत्रित संघ एकत्रित संघ  0 1 0 1


बाह्य दुवे

[संपादन]