Jump to content

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९६०-६१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९६०-६१
ऑस्ट्रेलिया
वेस्ट इंडीज
तारीख ६ डिसेंबर १९६० – १२ फेब्रुवारी १९६१
संघनायक रिची बेनॉ फ्रँक वॉरेल
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने डिसेंबर १९६० - फेब्रुवारी १९६१ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. या मालिकेपासूनच वेस्ट इंडीज-ऑस्ट्रेलिया मध्ये खेळविण्यात येणाऱ्या कसोटी मालिकांना फ्रँक वॉरेल चषक असे नाव देण्यात आले. तसेच ह्या मालिकेतच बरोबरीत सुटलेला (टाय झालेला) जगातला पहिला कसोटी सामना बघायला मिळाला.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
९-१४ डिसेंबर १९६०
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
वि
४५३ (१००.६ षटके)
गारफील्ड सोबर्स १३२
ॲलन डेव्हिडसन ५/१३५ (३० षटके)
५०५ (१३०.३ षटके)
नॉर्म ओ'नील १८१
वेस्ली हॉल ४/१४० (२९.३ षटके)
२८४ (९२.६ षटके)
फ्रँक वॉरेल ६५
ॲलन डेव्हिडसन ६/८७ (२४.६ षटके)
२३२ (६८.७ षटके)
ॲलन डेव्हिडसन ८०
वेस्ली हॉल ५/६३ (१७.७ षटके)
सामना बरोबरीत.
द गॅब्बा, ब्रिस्बेन
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • कॅमी स्मिथ आणि पीटर लॅश्ली (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
  • जगातला पहिला टाय झालेला कसोटी सामना.

२री कसोटी

[संपादन]
३० डिसेंबर १९६० - ३ जानेवारी १९६१
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
वि
३४८ (६६.१ षटके)
केन मॅके ७४ (१३६)
वेस्ली हॉल ४/५१ (१२ षटके)
१८१ (६९.२ षटके)
रोहन कन्हाई ८४ (१६५)
ॲलन डेव्हिडसन ६/५३ (२२ षटके)
७०/३ (१८.४ षटके)
बॉब सिंप्सन २७* (६२)
वेस्ली हॉल २/३२ (९.४ षटके)
२३३ (८०.४ षटके)(फॉ/ऑ)
कॉन्राड हंट ११० (२४९)
जॉनी मार्टिन ३/५६ (२० षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न

३री कसोटी

[संपादन]
१३-१८ जानेवारी १९६१
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
वि
३३९ (८१.६ षटके)
गारफील्ड सोबर्स १६८ (२३४)
ॲलन डेव्हिडसन ५/८० (२१.६ षटके)
२०२ (७४.२ षटके)
नॉर्म ओ'नील ७१ (१४८)
आल्फ व्हॅलेन्टाइन ४/६७ (२४.२ षटके)
३२६ (१०२.४ षटके)
जेरी अलेक्झांडर १०८ (१९०)
रिची बेनॉ ४/११३ (४४ षटके)
२४१ (७२.२ षटके)
नील हार्वे ८५ (१८५)
लान्स गिब्स ५/६६ (२६ षटके)
वेस्ट इंडीज २२२ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.

४थी कसोटी

[संपादन]
२७ जानेवारी - १ फेब्रुवारी १९६१
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
वि
३९३ (८८.५ षटके)
रोहन कन्हाई ११७
रिची बेनॉ ५/९६ (२७ षटके)
३६६ (१०९.६ षटके)
बॉब सिंप्सन ८५
लान्स गिब्स ५/९७ (३५.६ षटके)
४२३/६घो (९२ षटके)
रोहन कन्हाई ११५
केन मॅके २/७२ (१२ षटके)
२७३/९ (१२० षटके)
नॉर्म ओ'नील ६५
फ्रँक वॉरेल ३/२७ (१७ षटके)
सामना अनिर्णित.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • डेस होर (ऑ‌) याने कसोटी पदार्पण केले.

५वी कसोटी

[संपादन]
१०-१५ फेब्रुवारी १९६१
फ्रँक वॉरेल चषक
धावफलक
वि
२९२ (८९.७ षटके)
गारफील्ड सोबर्स ६४ (१७९)
फ्रँक मिसॉन ४/५८ (१४ षटके)
३५६ (१२१.४ षटके)
कॉलिन मॅकडोनाल्ड ९१ (१७५‌)
गारफील्ड सोबर्स ५/१२० (४४ षटके)
३२१ (९५.७ षटके)
जेरी अलेक्झांडर ७३ (१२६)
ॲलन डेव्हिडसन ५/८४ (२४.७ षटके)
२५८/८ (१११.७ षटके)
बॉब सिंप्सन ९२ (२३१)
फ्रँक वॉरेल ३/४३ (३१ षटके)
ऑस्ट्रेलिया २ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.