Jump to content

१९२०-२१ ॲशेस मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९२०-२१
(१९२०-२१ ॲशेस)
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
तारीख १७ डिसेंबर १९२० – १ मार्च १९२१
संघनायक वॉरविक आर्मस्ट्राँग जॉनी डग्लस
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली

इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९२० - मार्च १९२१ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिका ५-० अशी जिंकली. १९१८ साली पहिले विश्वयुद्ध संपुष्टात आल्यानंतर इंग्लंडने १९२०-२१ला ऑस्ट्रेलियाचा दौरा करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ६ वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर सुरुवात केली.

कसोटी मालिका

[संपादन]
मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी

[संपादन]
१७-२२ डिसेंबर १९२०
द ॲशेस
धावफलक
वि
२६७ (११४.५ षटके)
हर्बी कॉलिन्स ७०
जे.डब्ल्यु. हर्न ३/७७ (३४ षटके)
१९० (५९.१ षटके)
फ्रँक वूली ५२
जॅक ग्रेगरी ३/५६ (२३.१ षटके)
५८१ (१९२.३ षटके)
वॉरविक आर्मस्ट्राँग १५८
सिस पार्किन ३/१०२ (३५.३ षटके)
२८१ (१०२.५ षटके)
जॅक हॉब्स ५९
चार्ल्स कॅलावे ३/४५ (१५.५ षटके)
ऑस्ट्रेलिया ३७७ धावांनी विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी

२री कसोटी

[संपादन]
३१ डिसेंबर १९२० - ४ जानेवारी १९२१
द ॲशेस
धावफलक
वि
४९९ (१३७.३ षटके)
निप पेल्यू ११६
हॅरी हॉवेल ३/१४२ (३७ षटके)
२५१ (८७.३ षटके)
जॅक हॉब्स १२२
जॅक ग्रेगरी ७/६९ (२० षटके)
१५७ (६७.२ षटके)(फॉ/ऑ)
फ्रँक वूली ५०
वॉरविक आर्मस्ट्राँग ४/२६ (१५.२ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ९१ धावांनी विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न

३री कसोटी

[संपादन]
१४-२० जानेवारी १९२१
द ॲशेस
धावफलक
वि
३५४ (१०८ षटके)
हर्बी कॉलिन्स १६२
सिस पार्किन ५/६० (२० षटके)
४४७ (१३२.१ षटके)
जॅक रसेल १३५*
आर्थर मेली ५/१६० (३२.१ षटके)
५८२ (१८५.५ षटके)
चार्ल्स कॅलावे १४७
हॅरी हॉवेल ४/११५ (३४ षटके)
३७० (१०६.२ षटके)
जॅक हॉब्स १२३
आर्थर मेली ५/१४२ (२९.२ षटके)
ऑस्ट्रेलिया ११९ धावांनी विजयी.
ॲडलेड ओव्हल, ॲडलेड

४थी कसोटी

[संपादन]
११-१६ फेब्रुवारी १९२१
द ॲशेस
धावफलक
वि
२८४ (९९.२ षटके)
हॅरी मेकपीस ११७
आर्थर मेली ४/११५ (२९.२ षटके)
३८९ (११२.१ षटके)
वॉरविक आर्मस्ट्राँग १२३*
पर्सी फेंडर ५/१२२ (३२ षटके)
३१५ (११७ षटके)
विल्फ्रेड ऱ्होड्स ७३
आर्थर मेली ९/१२१ (४७ षटके)
२११/२ (६४.२ षटके)
जॅक ग्रेगरी ७६*
सिस पार्किन १/४६ (१२ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न

५वी कसोटी

[संपादन]
२५ फेब्रुवारी - १ मार्च १९२१
द ॲशेस
धावफलक
वि
२०४ (७०.१ षटके)
फ्रँक वूली ५३
चार्ल्स कॅलावे ४/२७ (२० षटके)
३९२ (९१.३ षटके)
चार्ल्स मॅककार्टनी १७०
पर्सी फेंडर ५/९० (२० षटके)
२८० (१०१.२ षटके)
जॉनी डग्लस ६८
आर्थर मेली ५/११९ (३६.२ षटके)
९३/१ (३४.२ षटके)
वॉरेन बार्ड्सली ५०*
रॉकली विल्सन १/८ (६ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी.
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • रॉकली विल्सन (इं) याने कसोटी पदार्पण केले.