आर्थर डॉल्फिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आर्थर डॉल्फिन (डिसेंबर २४, इ.स. १८८५ - ऑक्टोबर २३, इ.स. १९४२) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. यष्टीरक्षक असलेला डॉल्फिन यॉर्कशायर संघाकडून प्रथम श्रेणीचे सामने खेळला.[१]

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
चित्र:क्रिकेटबॉल.jpg इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. वॉर्नर, डेव्हिड. द यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लब:२०११ इयरबूक. ग्रेट नॉर्दर्न बूक्स, पृ. ३६७. आय.एस.बी.एन. 978-1-905080-85-4. (इंग्लिश मजकूर)