हॅरी मेकपीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जोसेफ विल्यम हेन्री मेकपीस (ऑगस्ट २२, इ.स. १८८१:मिडल्सबोरो, यॉर्कशायर, इंग्लंड - डिसेंबर १९, इ.स. १९५२:बेबिंग्टन, चेशायर, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून चार क्रिकेट कसोटी सामने तसेच इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून चार आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळलेला खेळाडू होता.

दोन खेळांत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बारा खेळाडूंपैकी मेकपीस एक होता.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricket ball on grass.jpg इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.