शूद्र पूर्वी कोण होते?
Appearance
हू वर द शूद्राज? (मराठी: शूद्र कोण होते?) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक आहे. या ग्रंथाचे प्रकाशन इ.स.१९४६ मध्ये झाले होते. हा ग्रंथ डॉ. आंबेडकरांनी भारतातील सर्वात महान शूद्र म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंना अर्पण केला आहे. हा एक शोधग्रंथ आहे ज्यात शूद्रांच्या उत्पत्तीच्या इतिहासाचे विश्लेषण केले गेलेले आहे. शूद्र शब्दाची उत्पत्ती शाब्दिक मात्र नसून त्याचा ऐतिहासिक संबंध आहे. आज ज्यांना शूद्र म्हणले जाते ते नागवंशातील सुर्यवंशी क्षत्रिय लोक होते, असे या पुस्तकाचे प्रतिपादन आहे.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
[संपादन]- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Ambedkar, Bhimrao Ramji (1970). Who Were the Shudras?: How They Came to be the Fourth Varna in the Indo-Aryan Society (इंग्रजी भाषेत). Thackers. ISBN 9789351282716.