Jump to content

२०१८ रशियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रशिया २०१८ रशियन ग्रांप्री
फॉर्म्युला वन २०१८ व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री
२०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी १६वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
सोची ऑतोद्रोम
दिनांक सप्टेंबर ३०, इ.स. २०१८
अधिकृत नाव फॉर्म्युला वन २०१८ व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण सोची ऑतोद्रोम
सोत्शी, रशिया
सर्किटचे प्रकार व अंतर कायमी रेस सर्किट
५.८४८ कि.मी. (३.६३३ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५३ फेर्‍या, ३०९.७४५ कि.मी. (१९२.४६६ मैल)
पोल
चालक फिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:३१.३८७
जलद फेरी
चालक फिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ५० फेरीवर, १:३५.८६१
विजेते
पहिला युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
दुसरा फिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरा जर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१८ सिंगापूर ग्रांप्री
पुढील शर्यत २०१८ जपानी ग्रांप्री
रशियन ग्रांप्री
मागील शर्यत २०१७ रशियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१९ रशियन ग्रांप्री


२०१८ रशियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन २०१८ व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ३० सप्टेंबर २०१८ रोजी सोत्शी, रशिया येथील सोची ऑतोद्रोम येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१० फॉर्म्युला वन हंगामाची १६वी शर्यत आहे.

५३ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. वालट्टेरी बोट्टास ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]
निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:३२.९६४ १:३२.७४४ १:३१.३८७
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३२.४१० १:३२.५९५ १:३१.५३२
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:३३.४७६ १:३३.०४५ १:३१.९४३
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी १:३३.३४१ १:३३.०६५ १:३२.२३७
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३४.०७८ १:३३.७४७ १:३३.१८१
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३४.२९० १:३३.५९६ १:३३.४१३
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:३३.९२४ १:३३.४८८ १:३३.४१९
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३४.०८४ १:३३.९२३ १:३३.५६३
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३४.०२२ १:३३.५१७ १:३३.७०४
१० स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:३४.१७० १:३३.९९५ १:३५.१९६ १०
११ ३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:३३.०४८ वेळ नोंदवली नाही. १९
१२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:३३.२४७ वेळ नोंदवली नाही. १८
१३ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:३४.३८३ वेळ नोंदवली नाही. १७
१४ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:३४.६२६ वेळ नोंदवली नाही. ११
१५ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:३४.६५५ वेळ नोंदवली नाही. १२
१६ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:३५.०३७ २०
१७ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३५.५०४ १६
१८ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३५.६१२ १३
१९ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३५.९७७ १५
२० १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३६.४३७ १४
१०७% वेळ: १:३८.८७८
संदर्भ:[]
तळटिपा

मुख्य शर्यत

[संपादन]
निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५३ १:२७:२५.१८१ २५
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ५३ +२.५४५ १८
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ५३ +७.४८७ १५
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी ५३ +१६.५४३ १२
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ५३ +३१.०१६ १९ १०
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ५३ +१:२०.४५१ १८
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ५३ +१:३८.३९०
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५२ +१ फेरी
१० ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५२ +१ फेरी
११ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी
१२ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ ५२ +१ फेरी १२
१३ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी १०
१४ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५२ +१ फेरी १६
१५ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५२ +१ फेरी १४
१६ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५१ +२ फेऱ्या १५
१७ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ ५१ +२ फेऱ्या ११
१८ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५१ +२ फेऱ्या १३
मा. १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ गाडीचे ब्रेक खराब झाले १७
मा. २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ गाडीचे ब्रेक खराब झाले २०
संदर्भ:[]

निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ३०६
जर्मनी सेबास्टियान फेटेल २५६
फिनलंड वालट्टेरी बोट्टास १८९
फिनलंड किमी रायकोन्नेन १८६
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन १५८
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ४९५
इटली स्कुदेरिआ फेरारी ४४२
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर २९२
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ९१
अमेरिका हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ८०
संदर्भ:[]

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. रशियन ग्रांप्री
  3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "फॉर्म्युला वन २०१८ व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". २९ सप्टेंबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b "Verstappen hit with further grid drop for yellow flag breach".[permanent dead link]
  3. ^ a b c "रेड बुलs, Toro Rossos and Alonso set for रशिया grid penalties for changing multiple power unit elements".[permanent dead link]
  4. ^ "Vandoorne hit with Sochi grid penalty after gearbox change".[permanent dead link]
  5. ^ "फॉर्म्युला वन २०१८ VTB रशियन ग्रांप्री - निकाल". ३० सप्टेंबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  6. ^ a b "रशिया २०१८ - निकाल".

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ सिंगापूर ग्रांप्री
२०१८ हंगाम पुढील शर्यत:
२०१८ जपानी ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१७ रशियन ग्रांप्री
रशियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१९ रशियन ग्रांप्री

h