२०१८ ऑस्ट्रियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रिया २०१८ ऑस्ट्रियन ग्रांप्री

ए१-रिंग
दिनांक जुलै १, इ.स. २०१८
शर्यत क्रमांक २०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी ९ शर्यत.
अधिकृत नाव फॉर्म्युला वन आयटाईम ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०१८
शर्यतीचे_ठिकाण ए१-रिंग
स्पीलबर्ग, श्टायरमार्क, ऑस्ट्रिया
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
४.३१८ कि.मी. (२.६८३ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ७१ फेर्‍या, ३०६.४५२ कि.मी. (१९०.४२० मैल)
पोल
चालक फिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:०३.१३०
जलद फेरी
चालक फिनलंड किमी रायकोन्नेन
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ७१ फेरीवर, १:०६.९५७
विजेते
पहिला नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
दुसरा फिनलंड किमी रायकोन्नेन
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरा जर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१८ फ्रेंच ग्रांप्री
पुढील शर्यत २०१८ ब्रिटिश ग्रांप्री
ऑस्ट्रियन ग्रांप्री
मागील शर्यत २०१७ ऑस्ट्रियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१९ ऑस्ट्रियन ग्रांप्री


२०१८ ऑस्ट्रियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन आयटाईम ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०१८) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १ जुलै २०१८ रोजी स्पीलबर्ग येथील ए१-रिंग येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची ९वी शर्यत आहे.

७१ फे‍ऱ्यांची ही शर्यत मॅक्स व्हर्सटॅपन ने रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी जिंकली. किमी रायकोन्नेन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल[संपादन]

पात्रता फेरी[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:०४.१७५ १:०३.७५६ १:०३.१३०
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:०४.०८० १:०३.५७७ १:०३.१४९
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:०४.३४७ १:०३.५४४ १:०३.४६४
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी १:०४.२३४ १:०३.९७५ १:०३.६६०
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:०४.२७३ १:०४.००१ १:०३.८४०
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:०४.२४२ १:०४.०५९ १:०३.८९२
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:०४.७२३ १:०४.४०३ १:०३.९९६
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:०४.४६० १:०४.२९१ १:०४.०५१
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:०४.९४८ १:०४.५६१ १:०४.७२५
१० २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:०४.८६४ १:०४.६७६ १:०५.०१९ १०
११ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:०५.१४८ १:०४.८४५ ११
१२ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:०५.०११ १:०४.८७४ १२
१३ १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:०४.९६७ १:०४.९७९ १७
१४ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:०४.९६५ १:०५.०५८ पिट लेन मधुन सुरुवात
१५ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:०५.२६४ १:०५.२८६ १३
१६ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:०५.२७१ १४
१७ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:०५.२७९ १५
१८ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:०५.३२२ १६
१९ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:०५.३६६ १९
२० स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:०५.४७९ १८
१०७% वेळ: १:०८.५६५
संदर्भ:[१]
तळटिपा

मुख्य शर्यत[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ७१ १:२१:५६.०२४ २५
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी ७१ +१.५०४ १८
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ७१ +३.१८१ १५
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ७० +१ फेरी १२
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ७० +१ फेरी १०
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी ११
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी १५
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ७० +१ फेरी पिट लेन मधुन सुरुवात
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ७० +१ फेरी १७
१० स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ७० +१ फेरी १८
११ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ७० +१ फेरी १२
१२ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ ७० +१ फेरी
१३ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६९ +२ फेऱ्या १६
१४ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६९ +२ फेऱ्या १३
१५ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ६५ टक्कर १४
मा. ४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ६२ गाडी खराब झाली
मा. २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५४ हाड्रोलीक्स खराब झाले १९
मा. ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ५३ गाडी खराब झाली
मा. ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १३ हाड्रोलीक्स खराब झाले
मा. २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ ११ इंजिन खराब झाले १०
संदर्भ:[२]
तळटिपा

निकालानंतर गुणतालीका[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल १४६
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १४५
फिनलंड किमी रायकोन्नेन १०१
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो ९६
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन ९३
संदर्भ:[३]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
इटली स्कुदेरिआ फेरारी २४७
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २३७
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १८९
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ६२
अमेरिका हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ४९
संदर्भ:[३]

हेसुद्धा पहा[संपादन]

  1. फॉर्म्युला वन
  2. ऑस्ट्रियन ग्रांप्री
  3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

  1. ^ "फॉर्म्युला १ आयटाईम ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०१८ - पात्रता फेरी निकाल". ३० जून २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "फॉर्म्युला १ आयटाईम ग्रोसर प्रिस वॉन ऑस्टेरीच २०१८ - निकाल". १ जुलै २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ a b "ऑस्ट्रिया २०१८ - निकाल".

बाह्य दुवे[संपादन]

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ फ्रेंच ग्रांप्री
२०१८ हंगाम पुढील शर्यत:
२०१८ ब्रिटिश ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१७ ऑस्ट्रियन ग्रांप्री
ऑस्ट्रियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१९ ऑस्ट्रियन ग्रांप्री