Jump to content

विल्यम्स एफ१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विलियम्स एफ१ या पानावरून पुनर्निर्देशित)
युनायटेड किंग्डम विल्यम्स-मर्सिडीज
पूर्ण नाव विल्यम्स एफ१ संघ
मुख्यालय ग्रोव्ह, ऑक्सफर्डशायर
संघ अधिकारी सर फ्रँक विल्यम्स
टेक्निकल निर्देशक पॅट सायमंड्स
२०१४ फॉर्म्युला वन हंगाम
रेस चालक १९. ब्राझील फेलिपी मासा
७७. फिनलंड व्हाल्टेरी बोटास
इंजिन मर्सिडीज-बेंझ
टायर पिरेली
फॉर्म्युला वन कार्यकाळ
पदार्पण १९७८ आर्जेन्टिना ग्रांप्री
मागील रेस २०१३ ब्राझिलियन ग्रांप्री
शर्यत संख्या ६६१
कारनिर्माते अजिंक्यपदे
चालक अजिंक्यपदे
शर्यत विजय ११४
पोल पोझिशन १२७
सर्वात जलद लॅप १३१
२०१३ स्थान ९वा (५ अंक)
२०१३ मलेशियन ग्रांप्री दरम्यान पास्तोर माल्दोनादो

विल्यम्स एफ१ (इंग्लिश: Williams F1) हा एक ब्रिटिश फॉर्म्युला वन संघ आहे. १९७७ साली स्थापन झालेल्या ह्या संघाचे मुख्यालय इंग्लंडच्या ऑक्सफर्डशायरमधील ग्रोव्ह ह्या गावात आहे. १९७७ सालच्या स्पॅनिश ग्रांप्रीपासून पदार्पण करणाऱ्या विल्यम्स संघाने आजवर १००हून अधिक शर्यती जिंकल्या आहेत. हा विक्रम करणारा तो फेरारीमॅकलारेन व्यतिरिक्त केवळ तिसराच संघ आहे. १९८० ते १९९७ दरम्यान विल्यम्सने ९ वेळा अजिंक्यपद जिंकले.

आयोर्तों सेना, एलेन प्रोस्ट, जेन्सन बटन, जाक व्हिल्नूव इत्यादी यशस्वी चालक विल्यम्स एफ१ संघासोबत राहिले आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: