२०१८ जर्मन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जर्मनी २०१८ जर्मन ग्रांप्री

हॉकेंहिम्रिंग
दिनांक जुलै २२, इ.स. २०१८
शर्यत क्रमांक २०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी ११ शर्यत.
अधिकृत नाव फॉर्म्युला वन एमिरेट्स ग्रोसर प्रिस वॉन डुस्चलँड २०१८
शर्यतीचे_ठिकाण हॉकेंहिम्रिंग
हॉकेनहाईम, जर्मनी
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
४.५७४ कि.मी. (२.८४२ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ६७ फेर्‍या, ३०६.४५८ कि.मी. (१९०.४२४ मैल)
पोल
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:११.२१२
जलद फेरी
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ६६ फेरीवर, १:१५.५४५
विजेते
पहिला युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
दुसरा फिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरा फिनलंड किमी रायकोन्नेन
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१८ ब्रिटिश ग्रांप्री
पुढील शर्यत २०१८ हंगेरियन ग्रांप्री
जर्मन ग्रांप्री
मागील शर्यत २०१६ जर्मन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१९ जर्मन ग्रांप्री


२०१८ जर्मन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन एमिरेट्स ग्रोसर प्रिस वॉन डुस्चलँड २०१८) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २२ जुलै २०१८ रोजी हॉकेनहाईम, जर्मनी येथील हॉकेंहिम्रिंग येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची ११वी शर्यत आहे.

६७ फे‍ऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. वालट्टेरी बोट्टास ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व किमी रायकोन्नेन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल[संपादन]

पात्रता फेरी[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:१२.५३८ १:१२.५०५ १:११.२१२
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:१२.९६२ १:१२.१५२ १:११.४१६
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी १:१२.५०५ १:१२.३३६ १:११.५४७
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:१३.१२७ १:१२.१८८ १:११.८२२
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:१३.१०५ १:१२.५२३ १:१२.२००
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:१२.९८६ १:१२.७२२ १:१२.५४४
२७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:१३.४७९ १:१२.९४६ १:१२.५६०
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:१३.३२४ १:१३.०३२ १:१२.६९२
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:१३.०७७ १:१२.९९५ १:१२.७१७
१० ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:१३.४२७ १:१३.०७२ १:१२.७७४ १०
११ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:१३.६१४ १:१३.६५७ - ११
१२ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:१३.७०८ १:१३.७०२ - १२
१३ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:१३.५६२ १:१३.७३६ - १३
१४ ४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:१३.०१२ वेळ नोंदवली नाही. - १४
१५ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:१३.३१८ वेळ नोंदवली नाही. - १९
१६ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:१३.७२० - - १५
१७ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:१३.७४९ - - २०
१८ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:१४.०४५ - - १६
१९ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:१४.२०६ - - १७
२० बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:१४.४०१ - - १८
१०७% वेळ: १:१७.५८०
संदर्भ:[१][२]
तळटिपा

मुख्य शर्यत[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ६७ १:३२:२९.८४५ १४ २५
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ६७ +४.५३५ १८
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी ६७ +६.७३२ १५
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ६७ +७.६५४ १२
२७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ ६७ +२६.६०९ १०
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ६७ +२८.८७१
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६७ +३०.५५६ १०
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६७ +३१.७५० १५
स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ६७ +३२.३६२ १३
१० २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ६७ +३४.१९७ १६
११ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ६७ +३४.९१९
१२ ५५ स्पेन Carlos Sainz रेनोल्ट एफ१ ६७ +४३.०६९
१३ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ६७ +४६.६१७ १८
१४ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ६६ +१ फेरी २०
१५ १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ६६ +१ फेरी
१६ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ६५ गियरबॉक्स खराब झाले ११
मा. १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५३ गाडीचे ब्रेक खराब झाले १७
मा. जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ५१ आपघात
मा. ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५१ तेल गळती १२
मा. ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर २७ गाडी खराब झाली १९
संदर्भ:[२][५]

निकालानंतर गुणतालीका[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १८८
जर्मनी सेबास्टियान फेटेल १७१
फिनलंड किमी रायकोन्नेन १३१
फिनलंड वालट्टेरी बोट्टास १२२
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो १०६
संदर्भ:[६]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ३१०
इटली स्कुदेरिआ फेरारी ३०२
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर २११
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ८०
भारत फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५९
संदर्भ:[६]

हेसुद्धा पहा[संपादन]

 1. फॉर्म्युला वन
 2. जर्मन ग्रांप्री
 3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
 4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
 5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
 6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
 7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

 1. ^ "फॉर्म्युला १ एमिरेट्स ग्रोसर प्रिस वॉन डुस्चलँड - पात्रता फेरी निकाल". २१ जुलै २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 2. ^ a b "Starting grid".
 3. ^ "Ricciardo to start जर्मन Grand Prix from back of grid".[permanent dead link]
 4. ^ "Penalised Gasly to start from back of जर्मनी grid".[permanent dead link]
 5. ^ "फॉर्म्युला १ एमिरेट्स ग्रोसर प्रिस वॉन डुस्चलँड - निकाल". २२ जुलै २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 6. ^ a b "जर्मनी २०१८ - निकाल".

बाह्य दुवे[संपादन]

 1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ ब्रिटिश ग्रांप्री
२०१८ हंगाम पुढील शर्यत:
२०१८ हंगेरियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१६ जर्मन ग्रांप्री
जर्मन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१९ जर्मन ग्रांप्री