२०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अमेरिका २०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री
Austin circuit.svg
सर्किट ऑफ द अमेरीकाज
दिनांक ऑक्टोबर २२, इ.स. २०१८
शर्यत क्रमांक २०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी १८ शर्यत.
अधिकृत नाव फॉर्म्युला वन पिरेली २०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎
शर्यतीचे_ठिकाण सर्किट ऑफ द अमेरीकाज
ऑस्टिन, युनायटेड स्टेट्स
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
५.५१३ कि.मी. (३.४२६ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५६ फेर्‍या, ३०८.४०५ कि.मी. (१९१.६३४ मैल)
पोल
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:३२.२३७
जलद फेरी
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ४० फेरीवर, १:३७.३९२
विजेते
पहिला फिनलंड किमी रायकोन्नेन
(स्कुदेरिआ फेरारी)
दुसरा नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
तिसरा युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१८ जपानी ग्रांप्री
पुढील शर्यत २०१८ मेक्सिकन ग्रांप्री
युनायटेड स्टेट्स ग्रांप्री
मागील शर्यत २०१७ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎
पुढील शर्यत २०१९ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎


२०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री (अधिक्रुत्या फॉर्म्युला वन पिरेली २०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎) हि एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २२ ऑक्टोबर २०१८ रोजी ऑस्टिन, युनायटेड स्टेट्स येथील सर्किट ऑफ द अमेरीकाज येथे आयोजित करण्यात आली. हि शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची १८वी शर्यत आहे.

५६ फे‍ऱ्यांची हि शर्यत किमी रायकोन्नेन ने स्कुदेरिआ फेरारीसाठी जिंकली. मॅक्स व्हर्सटॅपन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी हि शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझसाठी हि शर्यत जिंकली.

निकाल[संपादन]

पात्रता फेरी[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३४.१३० १:३३.४८० १:३२.२३७
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:३४.५६९ १:३३.०७९ १:३२.२९८
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी १:३४.७०३ १:३२.८८४ १:३२.३०७
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:३४.५१८ १:३३.७०२ १:३२.६१६
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:३४.७५५ १:३४.१८५ १:३३.४९४
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३४.८७६ १:३४.५२२ १:३४.१४५
२७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:३४.९३२ १:३४.५६४ १:३४.२१५
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३४.८९२ १:३४.४१९ १:३४.२५०
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:३५.०६९ १:३४.२५५ १:३४.४२०
१० ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३५.१९३ १:३४.५२५ १:३४.५९४ १०
११ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:३४.८९१ १:३४.५६६ ११
१२ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३४.९७२ १:३४.७३२ १२
१३ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:३४.८५० वेळ नोंदवली नाही. १९
१४ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:३५.२०६ वेळ नोंदवली नाही. २०
१५ ३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:३४.७६६ वेळ नोंदवली नाही. १८
१६ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३५.२९४ १३
१७ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३५.३६२ १४
१८ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३५.४८० १५
१९ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:३५.५३६ १६
२० बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३५.७३५ १७
१०७% वेळ: १:४०.७१९
संदर्भ:[१]
तळटिपा

मुख्य शर्यत[संपादन]

[२]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकुण फेर्या एकुण वेळ शर्यतीत सुरवातीचे स्थान गुण
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी ५६ १:३४:१८.६४३ २५
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ५६ +१.२८१ १८ १८
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५६ +२.३४२ १५
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ५६ +१८.२२२ १२
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ५६ +२४.७४४ १०
२७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ ५६ +१:२७.२१०
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ ५६ +१:३४.९९४ ११
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५६ +१:४१.०८० १०
२८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५५ +१ फेरी २०
१० स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ५५ +१ फेरी १६
११ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५५ +१ फेरी १७
१२ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५५ +१ फेरी १९
१३ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५५ +१ फेरी १४
१४ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५४ +२ फेऱ्या १५
मा. १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ३१ टक्कर
मा. ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर गाडी खराब झाली
मा. फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी टक्कर
मा. १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ टक्कर १३
अ.घो. ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५६ इंधन गळती
अ.घो. २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५६ इंधन गळती १२
संदर्भ:[३]
तळटिपा

निकालानंतर गुणतालीका[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ३४६
जर्मनी सेबास्टियान फेटेल २७६
फिनलंड किमी रायकोन्नेन २२१
फिनलंड वालट्टेरी बोट्टास २१७
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन १९१
संदर्भ:[४]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ५६३
इटली स्कुदेरिआ फेरारी ४९७
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ३३७
फ्रान्स रेनोल्ट एफ१ १०६
अमेरिका हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ८४
संदर्भ:[४]

हेसुद्धा पहा[संपादन]

 1. फॉर्म्युला वन
 2. युनायटेड स्टेट्स ग्रांप्री
 3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
 4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
 5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
 6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
 7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

 1. ^ "फॉर्म्युला वन पिरेली २०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎ - पात्रता फेरी निकाल". २० ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 2. ^ "२०१८ फॉर्म्युला वन युनायटेड स्टेट्स ग्रांप्री - निकाल".
 3. ^ "फॉर्म्युला वन पिरेली २०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎ - निकाल". २१ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 4. ^ a b "युनायटेड स्टेट्स २०१८ - निकाल".

बाह्य दुवे[संपादन]

 1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ जपानी ग्रांप्री
२०१८ हंगाम पुढील शर्यत:
२०१८ मेक्सिकन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१७ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎
युनायटेड स्टेट्स ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१९ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎