२०१८ इटालियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इटली २०१८ इटालियन ग्रांप्री

अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा
दिनांक सप्टेंबर २, इ.स. २०१८
शर्यत क्रमांक २०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी १४ शर्यत.
अधिकृत नाव फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ हाइनकेन डी'इटालिया २०१८
शर्यतीचे_ठिकाण अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा
मोंझा, इटली
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
५.७९३ कि.मी. (३.६०० मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५३ फेर्‍या, ३०६.७२० कि.मी. (१९०.५८७ मैल)
पोल
चालक फिनलंड किमी रायकोन्नेन
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:१९.११९
जलद फेरी
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ३० फेरीवर, १:२२.४९७
विजेते
पहिला युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
दुसरा फिनलंड किमी रायकोन्नेन
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरा फिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१८ बेल्जियम ग्रांप्री
पुढील शर्यत २०१८ सिंगापूर ग्रांप्री
इटालियन ग्रांप्री
मागील शर्यत २०१७ इटालियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१९ इटालियन ग्रांप्री


२०१८ इटालियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ हाइनकेन डी'इटालिया २०१८) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २ सप्टेंबर २०१८ रोजी मोंझा येथील अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची १४वी शर्यत आहे.

५३ फे‍ऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. किमी रायकोन्नेन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व वालट्टेरी बोट्टास ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल[संपादन]

पात्रता फेरी[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी १:२०.७२२ १:१९.८४६ १:१९.११९
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:२०.५४२ १:१९.६२९ १:१९.२८०
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:२०.८१० १:१९.७९८ १:१९.२९४
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:२१.३८१ १:२०.४२७ १:१९.६५६
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:२१.३८१ १:२०.३३३ १:२०.६१५
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:२१.८८७ १:२१.२३९ १:२०.९३६
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:२१.७३२ १:२१.५५२ १:२१.०४१
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२१.५७० १:२१.३१५ १:२१.०९९
१० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:२१.८३४ १:२१.६६७ १:२१.३५०
१० १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२१.८३८ १:२१.४९४ १:२१.६२७ १०
११ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:२१.७८३ १:२१.६६९ ११
१२ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२१.८१३ १:२१.७३२ १२
१३ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:२१.८५० १:२२.५६८ १३
१४ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:२१.८०१ वेळ नोंदवली नाही. २०
१५ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:२१.२८० वेळ नोंदवली नाही. १९
१६ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२१.८८८ १४
१७ १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:२१.८८९ १५
१८ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:२१.९३४ १६
१९ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:२२.०४८ १८
२० बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:२२.०८५ १७
१०७% वेळ: १:२६.१७९
संदर्भ:[१]
तळटिपा

मुख्य शर्यत[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५३ १:१६:५४.४८४ २५
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी ५३ +८.७०५ १८
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ५३ +१४.०६६ १५
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ५३ +१६.१५१ १२
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ५३ +१८.२०८ १०
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५३ +५७.७६१
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५३ +५८.६७८ १४
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ ५३ +१:१८.१४०
१८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५२ +१ फेरी १०
१० ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५२ +१ फेरी १२
११ १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी १५
१२ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५२ +१ फेरी १७
१३ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ ५२ +१ फेरी २०
१४ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५२ +१ फेरी
१५ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी १८
१६ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी ११
मा. ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर २३ क्लच खराब झाले १९
मा. १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ इलेक्ट्रॉनिक बिगाड १३
मा. २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ टक्कर १६
अ.घो. फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५३ बेकायदेशीर बदल
संदर्भ:[२]
तळटिपा

निकालानंतर गुणतालीका[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २५६
जर्मनी सेबास्टियान फेटेल २२६
फिनलंड किमी रायकोन्नेन १६४
फिनलंड वालट्टेरी बोट्टास १५९
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन १३०
संदर्भ:[३]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ४१५
इटली स्कुदेरिआ फेरारी ३९०
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर २४८
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ८६
अमेरिका हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ७६
संदर्भ:[३]

हेसुद्धा पहा[संपादन]

 1. फॉर्म्युला वन
 2. इटालियन ग्रांप्री
 3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
 4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
 5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
 6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
 7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

 1. ^ "फॉर्म्युला १ ग्रान प्रीमिओ हाइनकेन डी'इटालिया २०१८ - पात्रता फेरी निकाल". १ सप्टेंबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 2. ^ "फॉर्म्युला १ ग्रान प्रीमिओ हाइनकेन डी'इटालिया २०१८ - निकाल". २ सप्टेंबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 3. ^ a b "इटली २०१८ - निकाल".

बाह्य दुवे[संपादन]

 1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ बेल्जियम ग्रांप्री
२०१८ हंगाम पुढील शर्यत:
२०१८ सिंगापूर ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१७ इटालियन ग्रांप्री
इटालियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१९ इटालियन ग्रांप्री