२०१८ सिंगापूर ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिंगापूर २०१८ सिंगापूर ग्रांप्री
Singapore Street Circuit 2015.svg
मरीना बे स्ट्रीट सर्किट
दिनांक सप्टेंबर १७, इ.स. २०१८
शर्यत क्रमांक २०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी १५ शर्यत.
अधिकृत नाव फॉर्म्युला १ २०१८ सिंगापूर एअरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण मरीना बे स्ट्रीट सर्किट
मरीना बे, सिंगापूर
सर्किटचे प्रकार व अंतर तात्पुरता स्ट्रीट सर्किट
५.०६३ कि.मी. (३.१४६ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ६१ फेर्‍या, ३०८.७०६ कि.मी. (१९१.८२१ मैल)
पोल
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:३६.०१५
जलद फेरी
चालक डेन्मार्क केविन मॅग्नुसेन
(हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ५० फेरीवर, १:४१.९०५
विजेते
पहिला युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
दुसरा नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
तिसरा जर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१८ इटालियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१८ रशियन ग्रांप्री
सिंगापूर ग्रांप्री
मागील शर्यत २०१७ सिंगापूर ग्रांप्री
पुढील शर्यत २०१९ सिंगापूर ग्रांप्री


२०१८ सिंगापूर ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन २०१८ सिंगापूर एरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १६ सप्टेंबर २०१८ रोजी सिंगापूर येथील मरीना बे स्ट्रीट सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची १५वी शर्यत आहे.

६१ फेऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. मॅक्स व्हर्सटॅपन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल[संपादन]

पात्रता फेरी[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३९.४०३ १:३७.३४४ १:३६.०१५
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:३८.७५१ १:३७.२१४ १:३६.३३४
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:३८.२१८ १:३७.८७६ १:३६.६२८
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:३९.२९१ १:३७.२५४ १:३६.७०२
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी १:३८.५३४ १:३७.१९४ १:३६.७९४
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:३८.१५३ १:३७.४०६ १:३६.९९६
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३८.८१४ १:३८.३४२ १:३७.९८५
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३८.६८५ १:३८.३६७ १:३८.३२०
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३८.९१२ १:३८.५३४ १:३८.३६५
१० २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:३८.९३२ १:३८.४५० १:३८.५८८ १०
११ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३९.०२२ १:३८.६४१ ११
१२ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:३९.१०३ १:३८.७१६ १२
१३ १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:३९.२०६ १:३८.७४७ १३
१४ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:३९.३६६ १:३९.४५३ १४
१५ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:३९.६१४ १:३९.६९१ १५
१६ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३९.६४४ १६
१७ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:३९.८०९ १७
१८ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३९.८६४ १८
१९ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:४१.२६३ १९
२० १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:४१.३३४ २०
१०७% वेळ: १:४५.०२३
संदर्भ:[१]

मुख्य शर्यत[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ६१ १:५१:११.६११ २५
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ६१ +८.९६१ १८
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ६१ +३९.९४५ १५
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ६१ +५१.९३० १२
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी ६१ +५३.००१ १०
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ६१ +५३.९८२
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ६१ +१:४३.०११ ११
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ ६० +१ फेरी १२
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ६० +१ फेरी १३
१० २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ ६० +१ फेरी १०
११ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ६० +१ फेरी १४
१२ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ६० +१ फेरी १८
१३ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ६० +१ फेरी १५
१४ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६० +१ फेरी २०
१५ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ६० +१ फेरी
१६ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६० +१ फेरी
१७ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ६० +१ फेरी १७
१८ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५९ +२ फेऱ्या १६
१९ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५९ +२ फेऱ्या १९
मा. ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ टक्कर
संदर्भ:[२]
तळटिपा

निकालानंतर गुणतालीका[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २८१
जर्मनी सेबास्टियान फेटेल २४१
फिनलंड किमी रायकोन्नेन १७४
फिनलंड वालट्टेरी बोट्टास १७१
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन १४८
संदर्भ:[३]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ४५२
इटली स्कुदेरिआ फेरारी ४१५
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर २७४
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ९१
अमेरिका हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ७६
संदर्भ:[३]

हेसुद्धा पहा[संपादन]

  1. फॉर्म्युला वन
  2. सिंगापूर ग्रांप्री
  3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

  1. ^ "फॉर्म्युला वन २०१८ सिंगापूर एअरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". १५ सप्टेंबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "फॉर्म्युला १ २०१८ सिंगापूर एअरलाइन्स सिंगापूर ग्रांप्री - निकाल". १६ सप्टेंबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ a b "सिंगापूर २०१८ - निकाल".

बाह्य दुवे[संपादन]

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ इटालियन ग्रांप्री
२०१८ हंगाम पुढील शर्यत:
२०१८ रशियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१७ सिंगापूर ग्रांप्री
सिंगापूर ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१९ सिंगापूर ग्रांप्री