२०१९ रशियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रशिया २०१९ रशियन ग्रांप्री

सोची ऑतोद्रोम
दिनांक सप्टेंबर २९, इ.स. २०१९
शर्यत क्रमांक २०१९ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी १६ शर्यत.
अधिकृत नाव फॉर्म्युला वन व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री २०१९
शर्यतीचे_ठिकाण सोची ऑतोद्रोम
सोत्शी, रशिया
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
५.८४८ कि.मी. (३.६३४ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५३ फेर्‍या, ३०९.७४५ कि.मी. (१९२.४६६ मैल)
पोल
चालक मोनॅको चार्ल्स लेक्लर्क
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ १:३१.६२८
जलद फेरी
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ५१ फेरीवर, १:३५.७६१
विजेते
पहिला युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
दुसरा फिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरा मोनॅको चार्ल्स लेक्लर्क
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१९ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१९ सिंगापूर ग्रांप्री
पुढील शर्यत २०१९ जपानी ग्रांप्री
रशियन ग्रांप्री
मागील शर्यत २०१८ रशियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०२० रशियन ग्रांप्री


२०१९ रशियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन व्हि.टी.बी रशियन ग्रांप्री २०१९) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी सप्टेंबर २९, इ.स. २०१९ रोजी सोत्शी, रशिया येथील सोची ऑतोद्रोम येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१० फॉर्म्युला वन हंगामाची १६वी शर्यत आहे.

५३ फे‍ऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. वालट्टेरी बोट्टास ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व चार्ल्स लेक्लर्क ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल[संपादन]

पात्रता फेरी[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क स्कुदेरिआ फेरारी १:३३.६१३ १:३२.४३४ १:३१.६२८
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३३.२३० १:३३.१३४ १:३२.०३०
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:३३.०३२ १:३२.५३६ १:३२.०५३
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १:३३.३६८ १:३२.६३४ १:३२.३१०
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:३३.४१३ १:३३.२८१ १:३२.६३२
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३४.१८४ १:३३.८०७ १:३३.२२२
२७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:३४.२३६ १:३३.८९८ १:३३.२८९
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३४.२०१ १:३३.७२५ १:३३.३०१
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३४.२८३ १:३३.६४३ १:३३.५१७
१० ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेनोल्ट एफ१ १:३४.१३८ १:३३.८६२ १:३३.६६१ १०
११ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:३४.४५६ १:३३.९५० - १६
१२ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ १:३४.३३६ १:३३.९५८ - ११
१३ ९९ इटली अँटोनियो गियोविन्झी अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी १:३४.७५५ १:३४.०३७ - १२
१४ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३३.८८९ १:३४.०८२ - १३
१५ १८ कॅनडा लान्स स्टोल रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ १:३४.२८७ १:३४.२३३ - १४
१६ फिनलंड किमी रायकोन्नेन अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी १:३४.८४० - - १५
१७ ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३५.३५६ - - १७
१८ ८८ पोलंड रोबेर्ट कुबिचा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३६.४७४ - - १८
१९ २३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ १:३९.१९७ - - पिट लेन मधुन सुरुवात
१०७% वेळ: १:३९.५४४
पा.ना. २६ रशिया डॅनिल क्व्याट स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ वेळ नोंदवली नाही. - - १९
संदर्भ:[१][२]
तळटिपा

मुख्य शर्यत[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५३ १:३३:३८.९९२ २६
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ५३ +३.८२९ १८
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क स्कुदेरिआ फेरारी ५३ +५.२१२ १५
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ ५३ +१४.२१० १२
२३ थायलंड अलेक्झांडर अल्बोन रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ ५३ +३८.३४८ पिट लेन मधुन सुरुवात १०
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५३ +४५.८८९
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ ५३ +४८.७२८ ११
युनायटेड किंग्डम लॅन्डो नॉरिस मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५३ +५७.७४९
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५३ +५८.७७९ १३
१० २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ ५३ +५९.८४१
११ १८ कॅनडा लान्स स्टोल रेसींग पॉइन्ट एफ.१ संघ-बि.डब्ल्यु.टी. मर्सिडीज-बेंझ ५३ +१:००.८२१ १४
१२ २६ रशिया डॅनिल क्व्याट स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५३ +१:०२.४९६ १९
१३ फिनलंड किमी रायकोन्नेन अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी ५३ +१:०८.९१० १५
१४ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५३ +१:१०.०७६ १६
१५ ९९ इटली अँटोनियो गियोविन्झी अल्फा रोमियो रेसिंग-स्कुदेरिआ फेरारी ५३ +१:१३.३४६ १२
मा. ८८ पोलंड रोबेर्ट कुबिचा विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ २८ माघार. १८
मा. ६३ युनायटेड किंग्डम जॉर्ज रसल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ २७ चाक खराब झाले/आपघात १७
मा. जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी २६ गाडी खराब झाली
मा. ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेनोल्ट एफ१ २४ टक्कर १०
मा. फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी टक्कर
संदर्भ:[२][७][८][९][१०]
तळटिपा

निकालानंतर गुणतालीका[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ३२२
फिनलंड वालट्टेरी बोट्टास २४९
मोनॅको चार्ल्स लेक्लर्क २१५
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन २१२
जर्मनी सेबास्टियान फेटेल १९४
संदर्भ:[१२]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ५७१
इटली स्कुदेरिआ फेरारी ४०९
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-होंडा रेसिंग एफ१ ३११
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १०१
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ६८
संदर्भ:[१२]

हेसुद्धा पहा[संपादन]

 1. फॉर्म्युला वन
 2. रशियन ग्रांप्री
 3. २०१९ फॉर्म्युला वन हंगाम
 4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
 5. फॉर्म्युला वन चालक यादी
 6. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
 7. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
 8. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

 1. ^ "फॉर्म्युला वन VTB रशियन ग्रांप्री २०१९ - पात्रता फेरी निकाल".
 2. ^ a b "फॉर्म्युला वन VTB रशियन ग्रांप्री २०१९ - शर्यत सुरवातील स्थान".
 3. ^ a b c "२०१९ रशियन ग्रांप्री: रेड बुलs and Toro Rossos set for engine changes and grid penalties".
 4. ^ "Offence - Car ८८ (PU elements)".
 5. ^ "Alex Albon to start रशियन Grand Prix from pit lane after Q१ crash".
 6. ^ "Decision - Car २६ (failure to set a time in qualifying)".
 7. ^ "चाक खराब झाले nut retainer caused Russell retirement in Sochi, say Williams".
 8. ^ "रशिया २०१९ - Result".
 9. ^ "फॉर्म्युला वन VTB रशियन ग्रांप्री २०१९ - निकाल".
 10. ^ "फॉर्म्युला वन VTB रशियन ग्रांप्री २०१९ - सर्वात जलद फेऱ्या".
 11. ^ "रशियन Grand Prix penalty led frustrated Magnussen to produce &#३९;best फेऱ्या of weekend".
 12. ^ a b "रशिया २०१९ - निकाल".

बाह्य दुवे[संपादन]

 1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१९ सिंगापूर ग्रांप्री
२०१९ हंगाम पुढील शर्यत:
२०१९ जपानी ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१८ रशियन ग्रांप्री
रशियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०२० रशियन ग्रांप्री