२०१८ फ्रेंच ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रान्स २०१८ फ्रेंच ग्रांप्री
Circuit Paul Ricard 2018 layout map.png
सर्किट पॉल रिकार्ड
दिनांक जुन २४, इ.स. २०१८
शर्यत क्रमांक २०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी ८ शर्यत.
अधिकृत नाव फॉर्म्युला वन पिरेली ग्रांप्री डी फ्रान्स २०१८
शर्यतीचे_ठिकाण सर्किट पॉल रिकार्ड
ले कास्टेललेट, फ्रांस
सर्किटचे प्रकार व अंतर रेस सर्किट
५.८४२ कि.मी. (३.६३० मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५३ फेर्‍या, ३०९.६९० कि.मी. (१९२.४३२ मैल)
पोल
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:३०.०२९
जलद फेरी
चालक फिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ४१ फेरीवर, १:३४.२२५
विजेते
पहिला युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
दुसरा नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
तिसरा फिनलंड किमी रायकोन्नेन
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१८ कॅनेडियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१८ ऑस्ट्रियन ग्रांप्री
फ्रेंच ग्रांप्री
मागील शर्यत २००८ फ्रेंच ग्रांप्री
पुढील शर्यत २०१९ फ्रेंच ग्रांप्री


२०१८ फ्रेंच ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन पिरेली ग्रांप्री डी फ्रान्स २०१८) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २४ जुन २०१८ रोजी ले कास्टेललेट येथील सर्किट पॉल रिकार्ड येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची ८वी शर्यत आहे.

५३ फे‍ऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. मॅक्स व्हर्सटॅपन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली व किमी रायकोन्नेन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल[संपादन]

पात्रता फेरी[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:३१.२७१ १:३०.६४५ १:३०.०२९
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:३१.७७६ १:३१.२२७ १:३०.१४७
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:३१.८२० १:३०.७५१ १:३०.४००
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:३१.५३१ १:३०.८१८ १:३०.७०५
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:३१.९१० १:३१.५३८ १:३०.८९५
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी १:३१.५६७ १:३०.७७२ १:३१.०५७
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:३२.३९४ १:३२.०१६ १:३२.१२६
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:३२.५३८ १:३२.०५५ १:३२.६३५
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३२.१६९ १:३१.५१० १:३२.९३०
१० फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३२.०८३ १:३१.४७२ वेळ नोंदवली नाही. १०
११ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३२.७८६ १:३२.०७५ ११
१२ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:३२.९४९ १:३२.११५ १२
१३ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३२.६९२ १:३२.४५४ १३
१४ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:३२.४४७ १:३२.४६० १४
१५ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:३२.८०४ १:३२.८२० १५
१६ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३२.९७६ १६
१७ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:३३.०२५ २०
१८ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३३.१६२ १७
१९ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३३.६३६ १८
२० १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३३.७२९ १९
१०७% वेळ: १:३७.६५९
संदर्भ:[१]
तळटिपा

मुख्य शर्यत[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५३ १:३०:११.३८५ २५
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ५३ +७.०९० १८
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी ५३ +२५.८८८ १५
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ५३ +३४.७३६ १२
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ५३ +१:०१.९३५ १०
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५३ +१:१९.३६४
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ५३ +१:२०.६३२
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ ५३ +१:२७.१८४
२७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ ५३ +१:३१.९८९ १२
१० १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ५३ +१:३३.८७३
११ फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी १०
१२ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५२ +१ फेरी १७
१३ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी १५
१४ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५२ +१ फेरी २०
१५ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५२ +१ फेरी १८
१६ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५० सस्पेशन खराब झाले १६
१७ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ४८ गाडीचे टायर पंचर झाले १९
मा. ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ २७ इंजिन खराब झाले १३
मा. ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ टक्कर ११
मा. १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ टक्कर १४
संदर्भ:[२]
तळटिपा

निकालानंतर गुणतालीका[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १४५
जर्मनी सेबास्टियान फेटेल १३१
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो ९६
फिनलंड वालट्टेरी बोट्टास ९२
फिनलंड किमी रायकोन्नेन ८३
संदर्भ:[३]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २३७
इटली स्कुदेरिआ फेरारी २१४
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १६४
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ६२
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ४०
संदर्भ:[३]

हेसुद्धा पहा[संपादन]

  1. फॉर्म्युला वन
  2. फ्रेंच ग्रांप्री
  3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

  1. ^ "फॉर्म्युला वन पिरेली ग्रांप्री डी फ्रान्स २०१८ - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ "फॉर्म्युला वन पिरेली ग्रांप्री डी फ्रान्स २०१८ - निकाल".
  3. ^ a b "फ्रांस २०१८ - निकाल".

बाह्य दुवे[संपादन]

  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ कॅनेडियन ग्रांप्री
२०१८ हंगाम पुढील शर्यत:
२०१८ ऑस्ट्रियन ग्रांप्री
मागील शर्यत:
२००८ फ्रेंच ग्रांप्री
फ्रेंच ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१९ फ्रेंच ग्रांप्री