Jump to content

२०१८ ब्राझिलियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्राझील २०१८ ब्राझिलियन ग्रांप्री
फॉर्म्युला वन ग्रांडे प्रीमियो हाइनकेन दो ब्राझिल २०१८
२०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी २०वी शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
अटोड्रोम जोस कार्लोस पेस
दिनांक नोव्हेंबर ११, इ.स. २०१८
अधिकृत नाव फॉर्म्युला वन ग्रांडे प्रीमियो हाइनकेन दो ब्राझिल २०१८
शर्यतीचे_ठिकाण अटोड्रोम जोस कार्लोस पेस
साओ पाउलो, ब्राझील
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
४.३०९ कि.मी. (२.६७७ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ७१ फेर्‍या, ३०५.८७९ कि.मी. (१९०.०६४ मैल)
पोल
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:०७.२८१
जलद फेरी
चालक फिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ ६५ फेरीवर, १:१०.५४०
विजेते
पहिला युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
दुसरा नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
तिसरा फिनलंड किमी रायकोन्नेन
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१८ मेक्सिकन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१८ अबु धाबी ग्रांप्री
ब्राझिलियन ग्रांप्री
मागील शर्यत २०१७ ब्राझिलियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१९ ब्राझिलियन ग्रांप्री


२०१८ ब्राझिलियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रांडे प्रीमियो हाइनकेन दो ब्राझिल २०१८) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ११ नोव्हेंबर २०१८ रोजी साओ पाउलो, ब्राझील येथील अटोड्रोम जोस कार्लोस पेस येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची २०वी शर्यत आहे.

७१ फे‍ऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. मॅक्स व्हर्सटॅपन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली व किमी रायकोन्नेन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]
निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:०८.४६४ १:०७.७९५ १:०७.२८१
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:०८.४५२ १:०७.७७६ १:०७.३७४
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:०८.४९२ १:०७.७२७ १:०७.४४१
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी १:०८.४५२ १:०८.०२८ १:०७.४५६
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:०८.२०५ १:०८.०१७ १:०७.७७८
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:०८.५४४ १:०८.०५५ १:०७.७८० ११
स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:०८.७५४ १:०८.५७९ १:०८.२९६
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:०८.६६७ १:०८.३३५ १:०८.४९२
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:०८.७३५ १:०८.२३९ १:०८.५१७
१० १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:०९.०४६ १:०८.६१६ १:०९.०२९
११ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:०८.४७४ १:०८.६५९ १०
१२ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:०९.२१७ १:०८.७४१ १२
१३ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:०९.२६४ १:०८.७७० १८
१४ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:०९.००९ १:०८.८३४ १३
१५ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:०९.२५९ १:१०.३८१ १४
१६ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:०९.२६९ १५
१७ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:०९.२८० १६
१८ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:०९.४०२ १७
१९ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:०९.४४१ १९
२० बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:०९.६०१ २०
१०७% वेळ: १:१२.९७९
संदर्भ:[]
तळटिपा

मुख्य शर्यत

[संपादन]
निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ७१ १:२७:०९.०६६ २५
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ७१ +१.४६९ १८
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी ७१ +४.७६४ १५
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ७१ +५.१९३ ११ १२
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ७१ +२२.९४३ १०
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ७१ +२६.९९७
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ७१ +४४.१९९
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ७१ +५१.२३०
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ७१ +५२.८५७ १०
१० ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी १२
११ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ७० +१ फेरी १६
१२ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ ७० +१ फेरी १५
१३ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ७० +१ फेरी
१४ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ७० +१ फेरी १८
१५ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ७० +१ फेरी २०
१६ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६९ +२ फेऱ्या १४
१७ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ६९ +२ फेऱ्या १७
१८ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६९ +२ फेऱ्या १९
मा. २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ ३२ गाडी खराब झाली १३
मा. स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी २० टक्कर
संदर्भ:[]
तळटिपा

निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ३८३
जर्मनी सेबास्टियान फेटेल ३०२
फिनलंड किमी रायकोन्नेन २५१
फिनलंड वालट्टेरी बोट्टास २३७
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन २३४
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ६२०
इटली स्कुदेरिआ फेरारी ५५३
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ३९२
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ११४
अमेरिका हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ९०
संदर्भ:[]

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. ब्राझिलियन ग्रांप्री
  3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "फॉर्म्युला वन ग्रांडे प्रीमियो हाइनकेन दो ब्राझिल २०१८ - पात्रता फेरी निकाल". १० नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "Ricciardo set for ब्राझिल engine penalty". ८ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]
  3. ^ "फॉर्म्युला वन ग्रांडे प्रीमियो हाइनकेन दो ब्राझिल २०१८ - निकाल". ११ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ a b "ब्राझिल २०१८ - निकाल".

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ मेक्सिकन ग्रांप्री
२०१८ हंगाम पुढील शर्यत:
२०१८ अबु धाबी ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१७ ब्राझिलियन ग्रांप्री
ब्राझिलियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१९ ब्राझिलियन ग्रांप्री