२०१८ ब्रिटिश ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युनायटेड किंग्डम २०१८ ब्रिटिश ग्रांप्री
Circuit Silverstone 2011.svg
सिल्वेरस्टोन सर्किट
दिनांक जुलै ८, इ.स. २०१८
शर्यत क्रमांक २०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी १० शर्यत.
अधिकृत नाव फॉर्म्युला वन रोलेक्स ब्रिटिश ग्रांप्री २०१८
शर्यतीचे_ठिकाण सिल्वेरस्टोन सर्किट
सिल्वेरस्टोन, युनायटेड किंग्डम
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
५.८९१ कि.मी. (३.६६० मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५२ फेर्‍या, ३०६.१९८ कि.मी. (१९०.२६३ मैल)
पोल
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:२५.८९२
जलद फेरी
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ४७ फेरीवर, १:३०.६९६
विजेते
पहिला जर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
दुसरा युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरा फिनलंड किमी रायकोन्नेन
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१८ ऑस्ट्रियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१८ जर्मन ग्रांप्री
ब्रिटिश ग्रांप्री
मागील शर्यत २०१७ ब्रिटिश ग्रांप्री
पुढील शर्यत २०१९ ब्रिटिश ग्रांप्री


२०१८ ब्रिटिश ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन रोलेक्स ब्रिटिश ग्रांप्री २०१८) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ८ जुलै २०१८ रोजी सिल्वेरस्टोन येथील सिल्वेरस्टोन सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची १०वी शर्यत आहे.

५२ फे‍ऱ्यांची ही शर्यत सेबास्टियान फेटेल ने स्कुदेरिआ फेरारीसाठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व किमी रायकोन्नेन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल[संपादन]

पात्रता फेरी[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:२६.८१८ १:२६.२५६ १:२५.८९२
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:२६.५८५ १:२६.३७२ १:२५.९३६
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी १:२७.५४९ १:२६.४८३ १:२५.९९०
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:२७.०२५ १:२६.४१३ १:२६.२१७
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:२७.३०९ १:२७.०१३ १:२६.६०२
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:२७.९७९ १:२७.३६९ १:२७.०९९
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:२८.१४३ १:२७.७३० १:२७.२४४
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:२८.०८६ १:२७.५२२ १:२७.४५५
१६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:२७.९६२ १:२७.७९० १:२७.८७९
१० ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२८.२७९ १:२७.८४३ १:२८.१९४ १०
११ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:२८.०१७ १:२७.९०१ ११
१२ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२८.२१० १:२७.९२८ १२
१३ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:२८.१८७ १:२८.१३९ १३
१४ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:२८.३९९ १:२८.३४३ १४
१५ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:२८.२४९ १:२८.३९१ १५
१६ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:२८.४५६ १६
१७ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:२९.०९६ १७
१८ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२९.२५२ पिट लेन मधुन सुरुवात
१०७% वेळ: १:३२.६४५
१८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ वेळ नोंदवली नाही. पिट लेन मधुन सुरुवात
२८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ वेळ नोंदवली नाही. पिट लेन मधुन सुरुवात
संदर्भ:[१]
तळटिपा

मुख्य शर्यत[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ५२ १:२७:२९.७८४ २५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५२ +२.२६४ १८
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी ५२ +३.६५२ १५
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ५२ +८.८८३ १२
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ५२ +९.५०० १०
२७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ ५२ +२८.२२० ११
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५२ +२९.९३० १०
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५२ +३१.११५ १३
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५२ +३३.१८८
१० ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५२ +३४.७०८ १२
११ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५२ +३५.७७४ १७
१२ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५२ +३८.१०६ पिट लेन मधुन सुरुवात
१३ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५२ +३९.१२९ १४
१४ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५२ +४८.११३ पिट लेन मधुन सुरुवात
१५ ३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ४६ गाडीचे ब्रेक खराब झाले
मा. फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ३७ टक्कर
मा. ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ ३७ टक्कर १६
मा. स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ३१ आपघात १५
मा. १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १८ चाक खराब झाले
मा. २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ पिट लेन मधुन सुरुवात गाडी खराब झाली
संदर्भ:[२][३]
तळटिपा

निकालानंतर गुणतालीका[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल १७१
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १६३
फिनलंड किमी रायकोन्नेन ११६
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो १०६
फिनलंड वालट्टेरी बोट्टास १०४
संदर्भ:[४]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
इटली स्कुदेरिआ फेरारी २८७
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २६७
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १९९
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ७०
अमेरिका हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५१
संदर्भ:[४]

हेसुद्धा पहा[संपादन]

 1. फॉर्म्युला वन
 2. ब्रिटिश ग्रांप्री
 3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
 4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
 5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
 6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
 7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

 1. ^ "फॉर्म्युला १ २०१८ रोलेक्स ब्रिटिश ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". ७ जुलै २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 2. ^ "फॉर्म्युला १ २०१८ रोलेक्स ब्रिटिश ग्रांप्री - निकाल". ८ जुलै २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 3. ^ "२०१८ ब्रिटिश ग्रांप्री - निकाल".
 4. ^ a b "ब्रिटिश ग्रांप्री २०१८ - निकाल".

बाह्य दुवे[संपादन]

 1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ ऑस्ट्रियन ग्रांप्री
२०१८ हंगाम पुढील शर्यत:
२०१८ जर्मन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१७ ब्रिटिश ग्रांप्री
ब्रिटिश ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१९ ब्रिटिश ग्रांप्री