Jump to content

२०१८ जपानी ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जपान २०१८ जपानी ग्रांप्री

सुझुका सर्किट
दिनांक ऑक्टोबर ७, इ.स. २०१८
शर्यत क्रमांक २०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी १७ शर्यत.
अधिकृत नाव फॉर्म्युला वन २०१८ हॉन्डा जपानी ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स
सुझुका, जपान
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
५.८०७ कि.मी. (३.६०८ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५३ फेर्‍या, ३०७.४७१ कि.मी. (१९१.०५३ मैल)
पोल
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:२७.७६०
जलद फेरी
चालक जर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
वेळ ५३ फेरीवर, १:३२.३१८
विजेते
पहिला युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
दुसरा फिनलंड वालट्टेरी बोट्टास
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरा नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१८ रशियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎
जपानी ग्रांप्री
मागील शर्यत २०१७ जपानी ग्रांप्री
पुढील शर्यत २०१९ जपानी ग्रांप्री


२०१८ जपानी ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन २०१८ हॉन्डा जपानी ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ७ ऑक्टोबर २०१८ रोजी सुझुका, जपान येथील सुझुका आंतरराष्ट्रीय रेसिंग कोर्स येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची १७वी शर्यत आहे.

५३ फे‍ऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. वालट्टेरी बोट्टास ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व मॅक्स व्हर्सटॅपन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर रेड बुल रेसिंग-टॅग हुयरसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल[संपादन]

पात्रता फेरी[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:२८.७०२ १:२८.०१७ १:२७.७६०
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:२९.२९७ १:२७.९८७ १:२८.०५९
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:२९.४८० १:२८.८४९ १:२९.०५७
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी १:२९.६३१ १:२८.५९५ १:२९.५२१
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:२९.७२४ १:२९.६७८ १:२९.७६१
२८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:३०.२४८ १:२९.८४८ १:३०.०२३
१० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:३०.१३७ १:२९.८१० १:३०.०९३
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२९.८९९ १:२९.५३८ १:३०.१२६ ११
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:२९.०४९ १:२८.२७९ १:३२.१९२
१० ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:३०.२४७ १:२९.५६७ १:३७.२२९
११ १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:२९.७०६ १:२९.८६४ १०
१२ २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:३०.२१९ १:३०.२२६ १२
१३ ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:३०.२३६ १:३०.४९० १३
१४ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३०.३१७ १:३०.७१४ १४
१५ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:२९.८०६ वेळ नोंदवली नाही. १५
१६ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:३०.३६१ १६
१७ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:३०.३७२ १७
१८ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३०.५७३ १८
१९ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:३१.०४१ १९
२० स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:३१.२१३ २०
१०७% वेळ: १:३४.९११
संदर्भ:[१]
तळटिपा

मुख्य शर्यत[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५३ १:२७:१७.०६२ २५
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ५३ +१२.९१९ १८
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ५३ +१४.२९५ १५
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ५३ +१९.४९५ १५ १२
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी ५३ +५०.९९८ १०
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ५३ +१:०९.८७३
११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५३ +१:१९.३७९
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ५३ +१:२७.१९८
३१ फ्रान्स एस्टेबन ओकन रेसींग पॉइन्ट फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५३ +१:२८.०५५ ११
१० ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ ५२ +१ फेरी १३
११ १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५२ +१ फेरी
१२ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ५२ +१ फेरी २०
१३ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५२ +१ फेरी
१४ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५२ +१ फेरी १८
१५ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५२ +१ फेरी १९
१६ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५२ +१ फेरी १७
१७ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५२ +१ फेरी १४
मा. १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ३८ गाडी खराब झाली १०
मा. २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ ३७ इंजिन खराब झाले १६
मा. २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी टक्कर १२
संदर्भ:[२]

निकालानंतर गुणतालीका[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन ३३१
जर्मनी सेबास्टियान फेटेल २६४
फिनलंड वालट्टेरी बोट्टास २०७
फिनलंड किमी रायकोन्नेन १९६
नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन १७३
संदर्भ:[३]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ५३८
इटली स्कुदेरिआ फेरारी ४६०
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ३१९
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ९२
अमेरिका हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ८४
संदर्भ:[३]

हेसुद्धा पहा[संपादन]

 1. फॉर्म्युला वन
 2. जपानी ग्रांप्री
 3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
 4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
 5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
 6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
 7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

 1. ^ "फॉर्म्युला वन २०१८ हॉन्डा जपानी ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल". ६ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 2. ^ "फॉर्म्युला वन २०१८ हॉन्डा जपानी ग्रांप्री - निकाल". ७ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 3. ^ a b "जपान २०१८ - निकाल".

बाह्य दुवे[संपादन]

 1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ रशियन ग्रांप्री
२०१८ हंगाम पुढील शर्यत:
२०१८ युनायटेड स्टेट्स ग्रांप्री‎
मागील शर्यत:
२०१७ जपानी ग्रांप्री
जपानी ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१९ जपानी ग्रांप्री