Jump to content

२०१८ हंगेरियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हंगेरी २०१८ हंगेरियन ग्रांप्री

हंगरोरिंग
दिनांक जुलै २९, इ.स. २०१८
शर्यत क्रमांक २०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी १२ शर्यत.
अधिकृत नाव फॉर्म्युला वन पिरेली माग्यर नागीदिज २०१८
शर्यतीचे_ठिकाण हंगरोरिंग
बुडापेस्ट, हंगेरी
सर्किटचे प्रकार व अंतर कायमचा रेस सर्किट
४.३८१ कि.मी. (२.७२२ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ७० फेर्‍या, ३०६.६३० कि.मी. (१९०.५३१ मैल)
पोल
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:३५.६५८
जलद फेरी
चालक ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
वेळ ४६ फेरीवर, १:२०.०१२
विजेते
पहिला युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
दुसरा जर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
तिसरा फिनलंड किमी रायकोन्नेन
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१८ जर्मन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१८ बेल्जियम ग्रांप्री
हंगेरियन ग्रांप्री
मागील शर्यत २०१७ हंगेरियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१९ हंगेरियन ग्रांप्री


२०१८ हंगेरियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन पिरेली माग्यर नागीदिज २०१८) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २९ जुलै २०१८ रोजी बुडापेस्ट येथील हंगरोरिंग येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची १२वी शर्यत आहे.

७० फे‍ऱ्यांची ही शर्यत लुइस हॅमिल्टन ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. सेबास्टियान फेटेल ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली व किमी रायकोन्नेन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल[संपादन]

पात्रता फेरी[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:१७.४१९ १:३१.२४२ १:३५.६५८
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:१७.१२३ १:३२.०८१ १:३५.९१८
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी १:१७.५२६ १:३२.७६२ १:३६.१८६
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:१६.६६६ १:२८.६३६ १:३६.२१०
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:१७.८२९ १:३०.७७१ १:३६.७४३
१० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:१८.५७७ १:३१.२८६ १:३७.५९१
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:१६.९४० १:३१.१७८ १:३८.०३२
२८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:१८.४२९ १:३२.५९० १:३८.१२८
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:१८.३१४ १:३२.९६८ १:३९.८५८
१० फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:१७.९०१ १:३३.६५० १:४०.५९३ १०
११ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:१८.२०८ १:३५.२१४ ११
१२ ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:१८.५४० १:३६.४४२ १२
१३ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:१७.९०५ १:३६.५०६ १३
१४ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:१८.६४१ १:३७.०७५ १४
१५ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:१८.५६० वेळ नोंदवली नाही. पिट लेन मधुन सुरुवात
१६ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:१८.७८२ १५
१७ १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:१८.८१७ १६
१८ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:१९.१४२ १७
१९ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:१९.२०० १८
२० ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:१९.३०१ १९
१०७% वेळ: १:२२.०३२
संदर्भ:[१]
तळटिपा

मुख्य शर्यत[संपादन]

निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ७० १:३७:१६.४२७ २५
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ७० +१७.१२३ १८
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी ७० +२०.१०१ १५
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ७० +४६.४१९ १२ १२
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ७० +१:००.००० १०
१० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ७० +१:१३.२७३
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ६९ +१ फेरी
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ६९ +१ फेरी ११
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ ६९ +१ फेरी
१० फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ६९ +१ फेरी १०
११ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ६९ +१ फेरी
१२ २७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ ६९ +१ फेरी १३
१३ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६९ +१ फेरी १७
१४ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ६९ +१ फेरी १८
१५ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ६८ +२ फेऱ्या १४
१६ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६८ +२ फेऱ्या १९
१७ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ६८ +२ फेऱ्या पिट लेन मधुन सुरुवात
मा. बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ४९ गियरबॉक्स खराब झाले १५
मा. ३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर गाडी खराब झाली
मा. १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी सस्पेशन खराब झाले १६
संदर्भ:[३]
तळटिपा

निकालानंतर गुणतालीका[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान चालक गुण
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन २१३
जर्मनी सेबास्टियान फेटेल १८९
फिनलंड किमी रायकोन्नेन १४६
फिनलंड वालट्टेरी बोट्टास १३२
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो ११८
संदर्भ:[४]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालीका[संपादन]

निकालातील स्थान कारनिर्माता गुण
जर्मनी मर्सिडीज-बेंझ ३४५
इटली स्कुदेरिआ फेरारी ३३५
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर २२३
फ्रान्स रेनोल्ट एफ१ ८२
अमेरिका हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी ६६
संदर्भ:[४]

हेसुद्धा पहा[संपादन]

 1. फॉर्म्युला वन
 2. हंगेरियन ग्रांप्री
 3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
 4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
 5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
 6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
 7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ[संपादन]

 1. ^ "फॉर्म्युला १ रोलेक्स माग्यर नागीदिज २०१८ - पात्रता फेरी निकाल". २८ जुलै २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 2. ^ "Damage to new front wing triggers pitlane start for Stroll". Archived from the original on 2018-07-29. २९ जुलै २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 3. ^ "फॉर्म्युला १ रोलेक्स माग्यर नागीदिज २०१८ - निकाल". २९ जुलै २०१८ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 4. ^ a b "हंगेरी २०१८ - निकाल".

बाह्य दुवे[संपादन]

 1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१८ जर्मन ग्रांप्री
२०१८ हंगाम पुढील शर्यत:
२०१८ बेल्जियम ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१७ हंगेरियन ग्रांप्री
हंगेरियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१९ हंगेरियन ग्रांप्री