Jump to content

२०१८ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया २०१८ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
फॉर्म्युला वन २०१८ रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
२०१८ फॉर्म्युला वन हंगामातील, २१ पैकी १ली शर्यत.
← मागील शर्यतपुढील शर्यत →
मेलबर्न ग्रांप्री सर्किट
दिनांक २९ मार्च, इ.स. २०१८
अधिकृत नाव फॉर्म्युला वन २०१८ रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
शर्यतीचे_ठिकाण मेलबर्न ग्रांप्री सर्किट
मेलबोर्न, ऑस्ट्रेलिया
सर्किटचे प्रकार व अंतर तात्पुरते स्ट्रीट सर्किट,
५.३०३ कि.मी. (३.२९५ मैल)
एकुण फेर्‍या, अंतर ५८ फेर्‍या, ३०७.५७४ कि.मी. (१९१.११८ मैल)
पोल
चालक युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
वेळ १:२१.१६४
जलद फेरी
चालक ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो
(रेड बुल रेसिंग-टॅग हुयर)
वेळ ५४ फेरीवर, १:२५.९४५
विजेते
पहिला जर्मनी सेबास्टियान फेटेल
(स्कुदेरिआ फेरारी)
दुसरा युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन
(मर्सिडीज-बेंझ)
तिसरा फिनलंड किमी रायकोन्नेन
(स्कुदेरिआ फेरारी)
२०१८ फॉर्म्युला वन हंगाम
मागील शर्यत २०१७ अबु धाबी ग्रांप्री
पुढील शर्यत २०१८ बहरैन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
मागील शर्यत २०१७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
पुढील शर्यत २०१९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री


२०१८ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन २०१८ रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २९ मार्च २०१८ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१८ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.

५८ फेऱ्यांची ही शर्यत सेबास्टियान फेटेल ने स्कुदेरिआ फेरारीसाठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व किमी रायकोन्नेन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

निकाल

[संपादन]

पात्रता फेरी

[संपादन]
निकालातील स्थान गाडी क्र. चालक कारनिर्माता पहीला सराव वेळ दुसरा सराव वेळ तिसरा सराव वेळ मुख्य शर्यतीत सुरुवात स्थान
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ १:२२.८२४ १:२२.०५१ १:२१.१६४
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी १:२३.०९६ १:२२.५०७ १:२१.८२८
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी १:२३.३४८ १:२१.९४४ १:२१.८३८
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:२३.४८३ १:२२.४१६ १:२१.८७९
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर १:२३.४९४ १:२२.८९७ १:२२.१५२
२० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:२३.९०९ १:२३.३०० १:२३.१८७
फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी १:२३.६७१ १:२३.४६८ १:२३.३३९
२७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ १:२३.७८२ १:२३.५४४ १:२३.५३२
५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ १:२३.५२९ १:२३.०६१ १:२३.५७७
१० ७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ १:२३.६८६ १:२२.०८९ वेळ नोंदवली नाही. १५
११ १४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:२३.५९७ १:२३.६९२ १०
१२ बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १:२४.०७३ १:२३.८५३ ११
१३ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२४.३४४ १:२४.००५ १२
१४ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२४.४६४ १:२४.२३० १३
१५ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ १:२४.५०३ १:२४.७८६ १४
१६ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:२४.५३२ १६
१७ स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:२४.५५६ १७
१८ १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी १:२४.६३६ १८
१९ ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ १:२४.९२२ १९
२० १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १:२५.२९५ २०
संदर्भ:[]
तळटिपा

मुख्य शर्यत

[संपादन]
निकालातील स्थान गाडी क्र.. चालक कारनिर्माते एकूण फेऱ्या एकूण वेळ शर्यतीत सुरुवातीचे स्थान गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल स्कुदेरिआ फेरारी ५८ १:२९:३३.२८३ २५
४४ युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन मर्सिडीज-बेंझ ५८ +५.०३६ १८
फिनलंड किमी रायकोन्नेन स्कुदेरिआ फेरारी ५८ +६.३०९ १५
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ५८ +७.०६९ १२
१४ स्पेन फर्नांदो अलोन्सो मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५८ +२७.८८६ १० १०
३३ नेदरलँड्स मॅक्स व्हर्सटॅपन रेड बुल रेसिंग-टॅग हुयर ५८ +२८.९४५
२७ जर्मनी निको हल्केनबर्ग रेनोल्ट एफ१ ५८ +३२.६७१
७७ फिनलंड वालट्टेरी बोट्टास मर्सिडीज-बेंझ ५८ +३४.३३९ १५
बेल्जियम स्टॉफेल वांडोर्ने मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ ५८ +३४.९२१ ११
१० ५५ स्पेन कार्लोस सेनज जुनियर रेनोल्ट एफ१ ५८ +४५.७२२
११ ११ मेक्सिको सर्गिओ पेरेझ फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५८ +४६.८१७ १२
१२ ३१ फ्रान्स एस्टेबन ओकन फोर्स इंडिया-मर्सिडीज-बेंझ ५८ +१:००.२७८ १४
१३ १६ मोनॅको चार्ल्स लेक्लर्क सॉबर-स्कुदेरिआ फेरारी ५८ +१:१५.७५९ १८
१४ १८ कॅनडा लान्स स्टोल विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ ५८ +१:१८.२८८ १३
१५ २८ न्यूझीलंड ब्रँड्न हार्टले स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ ५७ +१ फेरी १६
मा. फ्रान्स रोमन ग्रोस्जीन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी २४ चाक खराब झाले
मा. २० डेन्मार्क केविन मॅग्नुसेन हास एफ.१ संघ-स्कुदेरिआ फेरारी २२ चाक खराब झाले
मा. १० फ्रान्स पियरे गॅस्ली स्कुदेरिआ टोरो रोस्सो-होंडा रेसिंग एफ१ १३ इंजिन खराब झाले २०
मा. स्वीडन मार्कस एरिक्सन सॉबर-स्कुदेरिआ फेरारी हाड्रोलीक्स खराब झाले १७
मा. ३५ रशिया सेर्गेई सिरोटकिन विलियम्स एफ१-मर्सिडीज-बेंझ गाडीचे ब्रेक खराब झाले १९
संदर्भ:[]

निकालानंतर गुणतालिका

[संपादन]

चालक अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान चालक गुण
जर्मनी सेबास्टियान फेटेल २५
युनायटेड किंग्डम लुइस हॅमिल्टन १८
फिनलंड किमी रायकोन्नेन १५
ऑस्ट्रेलिया डॅनियल रीक्कार्डो १२
स्पेन फर्नांदो अलोन्सो १०
संदर्भ:[]

कारनिर्माता अजिंक्यपद गुणतालिका

[संपादन]
निकालातील स्थान कारनिर्माता गुण
इटली स्कुदेरिआ फेरारी ४०
जर्मनी मर्सिडीज-बेंझ २२
ऑस्ट्रिया रेड बुल रेसिंग-टॅग हुयर २०
युनायटेड किंग्डम मॅकलारेन-रेनोल्ट एफ१ १२
फ्रान्स रेनोल्ट एफ१
संदर्भ:[]

हे सुद्धा पहा

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन
  2. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
  3. २०१८ फॉर्म्युला वन हंगाम
  4. फॉर्म्युला वन ग्रांप्री यादी
  5. फॉर्म्युला वन चालक अजिंक्यपद यादी
  6. फॉर्म्युला वन कारनिर्माते अजिंक्यपद यादी
  7. फॉर्म्युला वन सर्किटांची यादी

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "फॉर्म्युला १ २०१८ रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - पात्रता फेरी निकाल".
  2. ^ "Stewards issue grid penalty to Ricciardo". 2019-02-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-07 रोजी पाहिले.
  3. ^ "Bottas set for gearbox change penalty after crash".
  4. ^ "फॉर्म्युला १ २०१८ रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री - निकाल".
  5. ^ a b "ऑस्ट्रेलिया २०१८ - Championship". Statsएफ.१.[permanent dead link]

बाह्य दुवे

[संपादन]
  1. फॉर्म्युला वन ग्रांप्रीचे अधिकृत संकेतस्थळ


फॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद
मागील शर्यत:
२०१७ अबु धाबी ग्रांप्री
२०१८ हंगाम पुढील शर्यत:
२०१८ बहरैन ग्रांप्री
मागील शर्यत:
२०१७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
ऑस्ट्रेलियन ग्रांप्री पुढील शर्यत:
२०१९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री