डेव्ह कॅलाहन
Appearance
डेव्हिड जॉन कॅलाहन (फेब्रुवारी १, इ.स. १९६५:क्वीन्सटाउन, दक्षिण आफ्रिका - ) हा
दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.
याचा मामेभाऊ जस्टिन केम्प सुद्धा दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.
|