सुरेंद्रनाथ गोविंद टिपणीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

सुरभा नाना टिपणीस हे महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या वेळी महाड नगर परिषदेचे अध्यक्ष होते. सार्वजनिक पाणवठय़ावर अस्पृश्यांना पाणी भरण्याचा अधिकार देणारा मुंबई विधान सभेच्या ठरावाची अमंलबजावणी महाडच्या चवदार तळ्याच्या बाबतीत करण्याचा ठराव त्यांनी महाड नगरपरीषदेत मंजूर करून घेतला.[१]

ते आणि त्यांचे मामा अनंतराव चित्रे यांनी खोती विरोधी आंदोलनाचे दरम्यान आपल्या जमिनदारी अधिकारांचा त्याग करुन बाबासाहेब आंबेडकरांच्या आंदोलनात सहभाग नोंदवला.[२]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Samel, Swapna H. (1999). "MAHAD CHAWADAR TANK SATYAGRAHA OF 1927: BEGINNING OF DALIT LIBERATION UNDER B.R. AMBEDKAR". Proceedings of the Indian History Congress 60: 722–728. 
  2. ^ L, Kamble, Mohan (2003). "The role of C K P leaders in making of modern Maharashtra". Ph.D Thesis (English मजकूर): 450 – via Shodhganga: a reservoir of Indian Theses. 


हे ही पहा[संपादन]

महाडचा सत्याग्रह