"मराठी साहित्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो →शब्दकोश |
|||
ओळ ८२: | ओळ ८२: | ||
==मराठी साहित्याचा इतिहास== |
==मराठी साहित्याचा इतिहास== |
||
पुणे महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी वाङ्मयाचा इतिहास सात खंडांत प्रकाशित केला आहे. हा वाङ्मय इतिहास ई-बुक आणि मोबाइल ई-बुकच्या माध्यमांतही वाचायला मिळतो. १९८४ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. [[शं.गो. तुळपुळे]], [[स.गं. मालशे]], [[रा.श्री. जोग]], [[गो.म. कुलकर्णी]], [[व.दि. कुलकर्णी]], प्रा. [[रा.ग. जाधव]] यांच्या सारख्या दिग्गजांनी या खंडांचे संपादन केले आहे. याचबरोबर 'भाषा व साहित्य : संशोधन' (खंड १, २ आणि ३ संपादक : डॉ. वसंत जोशी, म. ना. अदवंत), 'हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर' (खंड १ आणि २ संपादक : राजेंद्र बनहट्टी आणि डॉ. गं. ना. जोगळेकर), 'महाराष्ट्र साहित्य पत्रिका सूची' (सूचीकार : मीरा घांडगे), 'सुलभ मराठी शुद्धलेखन पुस्तिका' अशी मसापची १९ प्रकाशने ई-बुक आणि मोबाइल ई-बुक रूपात उपलब्ध झाली आहेत. वाङ्मय इतिहासाच्या सातव्या खंडातील भाग १ ते ४चे संपादन प्रा. [[रा.ग. जाधव]] यांनी केले आहे. ई-बुक आणि मोबाइल ई-बुक त्यांच्या स्मृतीला अर्पण केले आहे. |
पुणे महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी वाङ्मयाचा इतिहास सात खंडांत प्रकाशित केला आहे. हा वाङ्मय इतिहास ई-बुक आणि मोबाइल ई-बुकच्या माध्यमांतही वाचायला मिळतो. १९८४ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. [[शं.गो. तुळपुळे]], [[स.गं. मालशे]], [[रा.श्री. जोग]], [[गो.म. कुलकर्णी]], [[व.दि. कुलकर्णी]], प्रा. [[रा.ग. जाधव]] यांच्या सारख्या दिग्गजांनी या खंडांचे संपादन केले आहे. याचबरोबर 'भाषा व साहित्य : संशोधन' (खंड १, २ आणि ३ संपादक : डॉ. वसंत जोशी, म. ना. अदवंत), 'हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर' (खंड १ आणि २ संपादक : राजेंद्र बनहट्टी आणि डॉ. गं. ना. जोगळेकर), 'महाराष्ट्र साहित्य पत्रिका सूची' (सूचीकार : मीरा घांडगे), 'सुलभ मराठी शुद्धलेखन पुस्तिका' अशी मसापची १९ प्रकाशने ई-बुक आणि मोबाइल ई-बुक रूपात उपलब्ध झाली आहेत. वाङ्मय इतिहासाच्या सातव्या खंडातील भाग १ ते ४चे संपादन प्रा. [[रा.ग. जाधव]] यांनी केले आहे. ई-बुक आणि मोबाइल ई-बुक त्यांच्या स्मृतीला अर्पण केले आहे. |
||
==मराठीतील आक्षिप्त साहित्य== |
|||
भारतावरच्या इंग्रजी राजवटीदरम्यान ब्रिटिशांनी सुमारे १५० ते २१० मराठी पुस्तकांतील मजकुरावर आक्षेप घेऊन ती पुस्तके जप्त केली. या पुस्तकांपैकी बऱ्याच पुस्तकांची यादी 'मराठी वाङ्मयाचा इतिहास' या ग्रंथाच्या ६व्या खंडाच्या 'मराठीतील जप्त वाङ्मय' ह्या परिशिष्टात दिली आहे. |
|||
त्या यादीतील काही नावे :- |
|||
* अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर ([[वि.दा. सावरकर]]) |
|||
* कीचकवध (नाटक, १९०७, [[कृ.प. खाडिलकर]]) |
|||
* निबंधमाला (आमच्या देशाची स्थिती या शेवटच्या निबंधाबद्दल, १८७४) |
|||
* रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले (कविता, कवी गोविंद) . (या कवितेतील एक कडवे मृत्युंजय नाटक सुरू होण्याआधी गायले जाई. ही कविता प्रसिद्ध करण्याच्या अपराधाकरता बाबाराव सावरकर यांना जन्मठेप झाली होती. |
|||
* लोकमान्यांचा निरोप (राजद्रोहाच्ची शिक्षा सुनावल्यानंतर टिळकांनी कॊर्टात केलेले भाषण, १९०८) |
|||
स्वातंत्रोत्तर काळात भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने अनेक पुस्तकांवर ती न वाचताच विनाकारण बंदी घातली; अशी काही पुस्तके :- |
|||
* लज्जा (कादंबरी, [[तस्लिमा नसरीन]]) |
|||
*'द सॅटनिक व्हर्सेस' (१९८८, [[सलमान रश्दी]]) |
|||
* शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया (जेम्स लेन) |
|||
==संदर्भ== |
|||
* आक्षिप्त मराठी साहित्य (प्रबंध व पुस्तक, डाॅ. गीतांजली घाटे) |
|||
==शब्दकोश== |
==शब्दकोश== |
१३:०२, १७ एप्रिल २०१९ ची आवृत्ती
मराठी साहित्य
- अभिजात मराठी साहित्य
ललित लेख (कविता )
लोक साहित्य
अग्रलेख। संपादकीय। स्तंभलेख।समीक्षा
पोथी
मराठीमधील साहित्यविषयक नियतकालिके
- अंतर्नाद
- अभिधानंतर
- अक्षरगाथा
- अक्षर वाङ्मय
- आपला परममित्र
- आमची श्रीवाणी
- ऊर्मी
- कवितारती
- केल्याने भाषांतर
- खेळ
- ग्रंथसखा
- दक्षिण मराठी साहित्य पत्रिका
- नवभारत
- नावाक्षर दर्शन
- परिवर्तनाचा वाटसरू
- प्रबोधन प्रकाशन ज्योती
- भाषा आणि जीवन
- भूमी
- महा अनुभव
- मुक्त शब्द
- मुराळी
- ललित
- शब्दवेध
- सर्वधारा
- साधना
मराठी साहित्याचा इतिहास
पुणे महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेने मराठी वाङ्मयाचा इतिहास सात खंडांत प्रकाशित केला आहे. हा वाङ्मय इतिहास ई-बुक आणि मोबाइल ई-बुकच्या माध्यमांतही वाचायला मिळतो. १९८४ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. शं.गो. तुळपुळे, स.गं. मालशे, रा.श्री. जोग, गो.म. कुलकर्णी, व.दि. कुलकर्णी, प्रा. रा.ग. जाधव यांच्या सारख्या दिग्गजांनी या खंडांचे संपादन केले आहे. याचबरोबर 'भाषा व साहित्य : संशोधन' (खंड १, २ आणि ३ संपादक : डॉ. वसंत जोशी, म. ना. अदवंत), 'हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर' (खंड १ आणि २ संपादक : राजेंद्र बनहट्टी आणि डॉ. गं. ना. जोगळेकर), 'महाराष्ट्र साहित्य पत्रिका सूची' (सूचीकार : मीरा घांडगे), 'सुलभ मराठी शुद्धलेखन पुस्तिका' अशी मसापची १९ प्रकाशने ई-बुक आणि मोबाइल ई-बुक रूपात उपलब्ध झाली आहेत. वाङ्मय इतिहासाच्या सातव्या खंडातील भाग १ ते ४चे संपादन प्रा. रा.ग. जाधव यांनी केले आहे. ई-बुक आणि मोबाइल ई-बुक त्यांच्या स्मृतीला अर्पण केले आहे.
मराठीतील आक्षिप्त साहित्य
भारतावरच्या इंग्रजी राजवटीदरम्यान ब्रिटिशांनी सुमारे १५० ते २१० मराठी पुस्तकांतील मजकुरावर आक्षेप घेऊन ती पुस्तके जप्त केली. या पुस्तकांपैकी बऱ्याच पुस्तकांची यादी 'मराठी वाङ्मयाचा इतिहास' या ग्रंथाच्या ६व्या खंडाच्या 'मराठीतील जप्त वाङ्मय' ह्या परिशिष्टात दिली आहे. त्या यादीतील काही नावे :-
- अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर (वि.दा. सावरकर)
- कीचकवध (नाटक, १९०७, कृ.प. खाडिलकर)
- निबंधमाला (आमच्या देशाची स्थिती या शेवटच्या निबंधाबद्दल, १८७४)
- रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले (कविता, कवी गोविंद) . (या कवितेतील एक कडवे मृत्युंजय नाटक सुरू होण्याआधी गायले जाई. ही कविता प्रसिद्ध करण्याच्या अपराधाकरता बाबाराव सावरकर यांना जन्मठेप झाली होती.
- लोकमान्यांचा निरोप (राजद्रोहाच्ची शिक्षा सुनावल्यानंतर टिळकांनी कॊर्टात केलेले भाषण, १९०८)
स्वातंत्रोत्तर काळात भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने अनेक पुस्तकांवर ती न वाचताच विनाकारण बंदी घातली; अशी काही पुस्तके :-
- लज्जा (कादंबरी, तस्लिमा नसरीन)
- 'द सॅटनिक व्हर्सेस' (१९८८, सलमान रश्दी)
- शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया (जेम्स लेन)
संदर्भ
- आक्षिप्त मराठी साहित्य (प्रबंध व पुस्तक, डाॅ. गीतांजली घाटे)
शब्दकोश
- आर्यभूषण मराठी-इंग्रजी शब्दकोश
- मोल्सवर्थ यांचा सर्वात मोठा व जुना मराठी-इंग्रजी शब्दकोश
- [http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php शाब्दबंध मराठी - मराठी शब्दकोश
- + अनेक कोश
सूची
बाह्य दुवे
- http://santeknath.org/vagmayavishayi.html
- A Brief Introduction to New Marathi Poetry on Poetry International Web
- Globalization and New Marathi Poetry
- Marathi Poetry in the Early Twentieth Century
- Marathi Literature of Maharashtra
- Contemporary Marathi Writers
- Sachin Ketkar's article on Brief History of Marathi poetry in past one hundred years