चंद्रपूर शहर महानगरपालिका
Appearance
(चंद्रपूर महानगरपालिका या पानावरून पुनर्निर्देशित)
चंद्रपूर महानगरपालिका महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर शहराचा कारभार सांभाळणारी महापालिका आहे.
- स्थापना: २०१३
२०२६: ३री सार्वत्रिक निवडणूक
[संपादन]- काँग्रेस:३०,
- भाजप:२३ + शिवसेना:०१,
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे): ०७,
- वंचित बहुजन आघाडी: ०१
- बसपा-१.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |