परभणी महानगरपालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
परभणी महानगरपालिका 
परभणी शहराची स्थानिक स्वराज्य संस्थ
माध्यमे अपभारण करा
Wikipedia-logo-v2.svg  विकिपीडिया
प्रकारविधिमंडळ,
भारतातील महानगर पालिका
अधिकार नियंत्रण
no fallback page found for autotranslate (base=Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext, lang=mr)
Parbhani Municipal Corporation (en); परभणी महानगरपालिका (mr) governing body of Parbhani city (en); परभणी शहराची स्थानिक स्वराज्य संस्थ (mr)

परभणी महानगरपालिका ही महाराष्ट्रातील परभणी शहरात असलेली स्थानिक स्वराज्य संस्था आहे. याचे ६५ सभासद परभणी शहरातील वॉर्डांतून प्रत्येकी एक निवडले जातात. २०२मध्ये अनिता सोनकांबळे येथील महापौर होत्या.[१]

या महानगरपालिकेची स्थापना २०१२ साली झाली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Maharashtra mayoral elections, Sena,Cong, NCP get the better of BJP", Economic Times, 2019-11-27 रोजी पाहिले