लातूर महानगरपालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लातूर शहराचे काम लातूर महानगरपालिका तर्फे चालते. याचे मुख्यालय लातूर येथे आहे.

लातूर महानगरपालिका
प्रकार
प्रकार महानगरपालिका
इतिहास
नेते
महापौर विक्रांत गोजमगुंडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१७
आयुक्त अमन मित्तल,
२०२१
उपमहापौर चंद्रकांत बिराजदार,
२०१७
विरोधी पक्षनेते दिपक सुळ,
२०१७
संरचना
सदस्य ७०
संयुक्त समिती
  काँग्रेस: ३६ जागा
  भाजप: ३३ जागा
  वंबआ: १ जागा
निवडणूक
बैठक ठिकाण
महानगरपालिका, ता.जि. लातूर, महाराष्ट्र, भारत
संकेतस्थळ
http://laturmc.org
तळटिपा
बोधवाक्य: लोकमेव जयते (जनतेचा नेहमी ‌‌विजय असो)

इतिहास[संपादन]

लातुरला नगर परिषद होती, जी १९६५ला स्थापन झाली. पण २५ ऑक्टोबर २०११ला वाढत्या लोकसंख्येमुळे महानगर पालिका करण्याचे महाराष्ट्र शासनाने ठर‌वले.

  • नगराध्यक्ष व महापौरांची यादी
अ.क्र. नाव पक्ष कार्यकाळ
शिवराज पाटिल भाराकाँ १९६७-१९६९
भाराकाँ १९६९-
भाराकाँ १९
विक्रम गणपतराव गोजमगुंडे भाराकाँ १९८९-१९९२
भाराकाँ १९
भाराकाँ १९
शारदा काम्बळे भाराकाँ १९९६-१९९७
जनार्दन माधव वाघमारे भाराकाँ २००२-२००७
व्यंकट भगवान बेद्रे भाराकाँ २००७-२०१२
महापौर १ स्मिता खानापुरे भाराकाँ २०१२-२०१७
सुरेश पवार भाजपा २०१७-२०१९
विक्रांत गोजमगुंडे भाराकाँ २०१९-२०२२

प्रशासन[संपादन]

एकूण प्रभाग: १८ प्रतिनिधी प्रति प्रभाग: ४ कार्यक्षेत्र: ११७.७८ किमी२

महाराष्ट्र राज्य, नगर विकास विभागाने दिनांक ३०/१०/२००६ च्या पत्रात अविकसित लातूरला अधिसुचित करण्याची व सिडकोला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणुन नेमण्याची इच्छा व्यक्त केली. सिडकोने अविकसित २६,५४१ हेक्टर क्षेत्रास १६,६९६ नगरपात्र भागासह अधिसुचित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. शासनाने सिडकोस विशेष नियोजन प्राधिकरण म्हणुन नेमले आहे. लातूर महानगर पालिकेच्या अविकसित ४० गावांचा अधिसुचित क्षेत्रात समावेश होतो. स्थापत्य विकासासाठी १००% भुमी हस्तगत न करता न्युनतम भुमी हस्तगत पद्धत अवलम्बण्याचे नियोजन आहे.

सदस्य[संपादन]

अनुक्रमांक नाव पद पक्ष
विक्रांत विक्रम गोजमगुंडे महापौर भाराकाँ
चन्द्रकान्त बिराजदार उप महापौर भाजप
दिपक मठपती स्थायी समिती अध्यक्ष भाजप
दिपक सुळ नेता ‌विपक्ष भाराकाँ
देवानन्द नारायण साळुंके सदस्य भाजप
कमल त्र्यम्बक सोमवंशी सदस्य भाराकाँ
मंगेश मायमोहन बिरादार सदस्य भाराकाँ
हनुमन्त जाकते सदस्य वंबआ
गिते सदस्य भाजप
१० सुरेश पवार सदस्य भाजप
११ देविदास काळे सदस्य भाजप
१२ लालासाहेब मारुती धोत्रे सदस्य भाजप
१३ पप्पु देशमुख सदस्य भाराकाँ
१४ आयुब मणियार सदस्य भाराकाँ
१५ रागिणी सतिश यादव सदस्य भाजप
१६ सप्ना रमेश किसवे सदस्य भाजप
१७ प्रविण विजय अम्बुलगे सदस्य भाजप
१८ अजित शिवाजी पाटिल (कव्हेकर) सदस्य भाजप
१९ सचिन अशोक मस्के सदस्य
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१
३२
३३
३४
३५
३६
३७
३८
३९
४०
४१
४२
४३
४४
४५
४६
४७
४८
४९
५०
५१
५२
५३
५४
५५
५६
५७
५८
५९
६०
६१
६२
६३
६४
६५
६६
६७
६८
६९
७०

निवडणुका[संपादन]

२०१७

अ.क्र. पक्ष नगरसेवक
भाजप ३६
भाराकाँ ३३
भाराप
इतर

२०१२

अ.क्र. पक्ष नगरसेवक
भाराकाँ ४९
शिवसेना
भाराप १३
रिपाइ

हे ही पाहा[संपादन]

लातूर,लातूर जिल्हा आणि लातूर तालुका

संदर्भ[संपादन]

[१] [२]

  1. ^ Latur shahar Municipal Corporation
  2. ^ लातूर शहर