नवी मुंबई महानगरपालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नवी मुंबई महानगरपालिका ही नवी मुंबई शहराची स्थानिक स्वराज्य संस्था आहे. या संस्थेची स्थापना डिसेंबर १७, इ.स. १९९१ रोजी झाली. त्यावेळी सिडकोमधील २९ गावे तिच्या अखत्यारीत होती.