वर्ग:मराठी साहित्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


                                 " आजचा विद्यार्थी आणि साहित्य " 
  आपण आजकाल बऱ्याच ठिकाणी असं ऐकतो कि, आजची ही युवा पिढी मराठी साहित्यापासून लांब चालली आहे. आजचे हे विद्यार्थी आपला बहुमूल्य वेळ वायफट कामासाठी खर्च करतात. त्यांनी जर का त्यांचा थोडासा वेळ हा मराठी साहित्य वाचण्यासाठी, त्यांच्यात जर का थोडेसे लेखनकौश्यल्य असेल तर त्यांनी त्यावर भर देऊन ते विकसित कसे करता येईल यावर भर द्यायला हवा आणि आपल्या या मराठी साहित्याविषयी असणारी गोडी वाढवायला हवी. 
  मी तर असं म्हणेन कि ,
     "अरे ! सध्या कोण-काय करतं ? याचा विचार करण्यात वेळ घालवणं आजचं सोडू 
     आणि आपल्या या मराठी साहित्यासाठी थोडीशी सवड नक्कीच काढू ,
     हाच तर असायला हवा आपला नववर्षाचा संकल्प खरा 
     तर मित्रांनो तुम्हीपण माझ्या या बोलण्यावर थोडासा विचार नक्कीच करा ! "
 

                                                           ~ प्रमोद संभाजी पवार
                                                            मु.पो सोनवडी, ता.दौंड ,जि.पुणे

"मराठी साहित्य" वर्गातील लेख

एकूण ४२ पैकी खालील ४२ पाने या वर्गात आहेत.