"डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{Infobox award
'''डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार''' हा [[भारत सरकार]]द्वारे देण्यात येणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. याची १९९५ मध्ये स्थापना केली गेली. सामाजिक परिवर्तनाचे उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. हा पुरस्कार सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रीय एकात्मता यासाठी [[बाबासाहेब अांबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या]] दृष्टीचे प्रतीक आहे. दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो, त्याचे स्वरूप रू. १.५ [[दशलक्ष]] (१५ [[लाख]]) आणि शासनाकडून खास गौरवपर उल्लेख आहे.
| name = डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार
| current_awards =
| image =
| imagesize =
| caption =
| description = सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ठ योगदान
| presenter = [[भारत सरकार]]
| country = भारत
| location = दिल्ली
| year =
| year2 =
| holder =
| website = http://ambedkarfoundation.nic.in/html/awards.html
}}
'''डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार''' हा [[भारत सरकार]]द्वारे देण्यात येणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. याची इ.स. १९९५ मध्ये स्थापना केली गेली. सामाजिक परिवर्तनाचे उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. हा पुरस्कार सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रीय एकात्मता यासाठी [[बाबासाहेब अांबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या]] दृष्टीचे प्रतीक आहे. दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो, त्याचे स्वरूप रू. १.५ [[दशलक्ष]] (१५ [[लाख]]) आणि शासनाकडून खास गौरवपर उल्लेख आहे.
==निवड समिती==
==निवड समिती==
पुरस्कार विजेते निवड करणाऱ्या जूरीमध्ये भारताचे उपराष्ट्रपती (अध्यक्ष), लोकसभा सभापती (उपाध्यक्ष), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष (सदस्य), ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ (सदस्य), एक सामाजिक कार्यकर्ता (सदस्य) आणि सार्वजनिक जीवनातील दोन प्रसिद्ध व्यक्ती (सदस्य) ज्यांपैकी एकाला आंतरराष्ट्रीय घडामोडी अनुभव आहे.

१६:५५, १९ मे २०१८ ची आवृत्ती

डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार
प्रयोजन सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ठ योगदान
देश भारत
प्रदानकर्ता भारत सरकार
संकेतस्थळ http://ambedkarfoundation.nic.in/html/awards.html

डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा भारत सरकारद्वारे देण्यात येणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. याची इ.स. १९९५ मध्ये स्थापना केली गेली. सामाजिक परिवर्तनाचे उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. हा पुरस्कार सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रीय एकात्मता यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीचे प्रतीक आहे. दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो, त्याचे स्वरूप रू. १.५ दशलक्ष (१५ लाख) आणि शासनाकडून खास गौरवपर उल्लेख आहे.

निवड समिती

पुरस्कार विजेते निवड करणाऱ्या जूरीमध्ये भारताचे उपराष्ट्रपती (अध्यक्ष), लोकसभा सभापती (उपाध्यक्ष), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष (सदस्य), ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ (सदस्य), एक सामाजिक कार्यकर्ता (सदस्य) आणि सार्वजनिक जीवनातील दोन प्रसिद्ध व्यक्ती (सदस्य) ज्यांपैकी एकाला आंतरराष्ट्रीय घडामोडी अनुभव आहे.

विजेते

हे सुद्धा पहा

संदर्भ