"रामजी सकपाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: '''रामजी मालोजी आंबेडकर''' (इ.स. १८३८ - इ.स. १९१३) हे ब्रिटिश भारतीय सै... |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''रामजी मालोजी आंबेडकर''' (इ.स. १८३८ - इ.स. १९१३) हे [[ब्रिटिश]] [[भारतीय सैन्य]] |
'''रामजी मालोजी आंबेडकर''' (इ.स. १८३८ - इ.स. १९१३), मूळ नाव - '''रामजी मालोजी सकपाळ''', हे [[ब्रिटिश]] [[भारतीय सैन्य]]ामध्ये ‘[[सुभेदार]]’ पदावर कार्यरत होते. [[इंग्रजी]] भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्यांना शिकवण्याचे शिक्षक म्हणूनही काम केले आहे. रामजी आंबेडकर हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे वडील होते. |
||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
१३:०३, २२ जुलै २०१७ ची आवृत्ती
रामजी मालोजी आंबेडकर (इ.स. १८३८ - इ.स. १९१३), मूळ नाव - रामजी मालोजी सकपाळ, हे ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये ‘सुभेदार’ पदावर कार्यरत होते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्यांना शिकवण्याचे शिक्षक म्हणूनही काम केले आहे. रामजी आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |