"थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''थॉट्स ऑफ लिंग्विस्टिक स्टेट्स''' हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी...
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''थॉट्स ऑफ लिंग्विस्टिक स्टेट्स''' हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला महत्वपूर्ण ग्रंथ आहे. याचे इ.स. १९५५ मध्ये प्रकाशन झाले. यात बाबासाहेबांनी राज्यांच्या भाषिक एकत्रिकरणाचे चित्रण केले आहे तसेच ‘एक राज्य एक भाषा’ या सार्वभौमिक सिद्धांताचा स्वीकार केला आहे. हिंदी भाषेला संपूर्ण राष्ट्राची राजकीय भाषा बनवल्या जाण्यावर जोर दिला आहे. त्यांचा मते, एक भाषा राष्ट्राला संघटित ठेवू शकते आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये शांती तसेच विचार संचाराला सोपे बनवू शकते.
'''थॉट्स ऑफ लिंग्विस्टिक स्टेट्स''' हा [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी लिहिलेला महत्वपूर्ण ग्रंथ आहे. याचे [[इ.स. १९५५]] मध्ये प्रकाशन झाले. यात बाबासाहेबांनी राज्यांच्या भाषिक एकत्रिकरणाचे चित्रण केले आहे तसेच '''‘एक राज्य एक भाषा’''' या सार्वभौमिक सिद्धांताचा स्वीकार केला आहे. [[हिंदी]] भाषेला संपूर्ण राष्ट्राची राजकीय भाषा बनवल्या जाण्यावर जोर दिला आहे. त्यांचा मते, एक भाषा राष्ट्राला संघटित ठेवू शकते आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये शांती तसेच विचार संचाराला सोपे बनवू शकते.
{{विस्तार}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}

{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}

[[वर्ग: ग्रंथ]]
[[वर्ग: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ]]
[[वर्ग: भाषा]]
[[वर्ग: राज्य]]

१३:३६, ३० जून २०१७ ची आवृत्ती

थॉट्स ऑफ लिंग्विस्टिक स्टेट्स हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला महत्वपूर्ण ग्रंथ आहे. याचे इ.स. १९५५ मध्ये प्रकाशन झाले. यात बाबासाहेबांनी राज्यांच्या भाषिक एकत्रिकरणाचे चित्रण केले आहे तसेच ‘एक राज्य एक भाषा’ या सार्वभौमिक सिद्धांताचा स्वीकार केला आहे. हिंदी भाषेला संपूर्ण राष्ट्राची राजकीय भाषा बनवल्या जाण्यावर जोर दिला आहे. त्यांचा मते, एक भाषा राष्ट्राला संघटित ठेवू शकते आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये शांती तसेच विचार संचाराला सोपे बनवू शकते.

संदर्भ