Jump to content

"राघोजी भांगरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{इतिहासलेखन}}
{{इतिहासलेखन}}
'''राघोजी भांगरे''' (जन्मदिनांक अज्ञात - २ मे, इ.स. १८४८) हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] एक क्रांतिकारक होते.
'''राघोजी भांगरे''' (जन्मदिनांक अज्ञात - मृत्यू : २ मे, इ.स. १८४८) हे [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] एक क्रांतिकारक होते.


== जीवन ==
== जीवन ==
राघोजींचा जन्म आदिवासी महादेव कोळी जमातीत झाला. इ.स. १८१८ साली पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्यास हरवल्यानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारांत गणल्या जाणार्‍या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या शिलेदार्‍या, वतनदार्‍या काढल्या. परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. इ.स. १८२८ साली शेतसारा वाढवण्यात आला. सारावसुलीमुळे गोरगरिबांना रोख पैशाची गरज भासू लागली. ते सावकार, वाण्याकडून भरमसाठ दराने कर्जे घेऊ लागले {{संदर्भ हवा}}. कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले. त्यामुळे राघोजींनी सावकार आणि ब्रिटिश यांच्याविरुद्ध बंडाला सुरुवात केली.<ref>[http://books.google.com/books?id=RCPaAAAAMAAJ&q=Raghu+Bhangare&dq=Raghu+Bhangare&hl=en&ei=qx7MTeS4MMTPrQe0kbWHBA&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=1&ved=0CCkQ6AEwAA IFRJ, Issue 6].Authors- Pietro Bardi, National Folklore Support Centre (India). Publisher- National Folklore Support Centre, 2006 Original from Indiana University Digitized- Jul 22, 2009</ref>


इ.स. १८३० साली [[अकोले तालुका|अकोले तालुक्यातील]] रामा किरवा याला पकडून [[अहमदनगर]] येथील तुरुंगात फाशी देण्यात आली. यामुळे महादेव कोळी जमातीच्या बंडखोरांत दहशत पसरेल, असे ब्रिटिशांना वाटत होते. रामाचा जोड़ीदार राघोजी भांगरे याने सरकारविरोधी बंडात सामील होऊ नये, यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले {{संदर्भ हवा}}. परंतु नोकरीत पदोपदी होणारा अपमान आणि काटछाट यामुळे राघोजी चिडला. नोकरी सोडून त्याने बंडात उडी घेतली. उत्तर [[पुणे]] जिल्ह्यात व नगर जिल्ह्यात राघोजी आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाला. इ.स. १८३८ साली रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात त्याने बंड उभारले. कॅप्टन मॅकिंटॉश याने हे बंड मोडण्यासाठी सर्व अवघड खिंडी, दर्‍या, घाट, रस्ते, जंगले याची बारीकसारीक माहिती मिळविली. बंडखोरांची गुपिते बाहेर काढली. परंतु बंडखोर वरमले नाहीत. उलट बंडाने व्यापक रूप धारण केले. ब्रिटिशांनी कुमक वाढवली. मार्ग रोखून धरले. ८० लोकांना कैद केले. दहशतीमुळे काही लोक उलटले. फंदफितुरीमुळे राघोजीचा उजवा हात समजला जाणारा बापूजी मारला गेला. राघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने ५ हजारांचे बक्षीस जाहीर केले.
राघोजींचा जन्म आदिवासी महादेव कोळी जमातीत झाला. इ.स. १८१८ साली पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्यास हरवल्यानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारांत गणल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या शिलेदार्‍या, वतनदार्‍या काढल्या. परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. इ.स. १८२८ साली शेतसारा वाढवण्यात आला. सारावसुलीमुळे गोरगरीबांना रोखपैश्याची गरज भासू लागली. ते सावकार, वाण्याकडून भरमसाठ दराने कर्जे घेऊ लागले {{संदर्भ हवा}}. कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले. सावकार आणि ब्रिटिशांविरुद्ध बंडाला त्यांनी सुरुवात केली.<ref>[http://books.google.com/books?id=RCPaAAAAMAAJ&q=Raghu+Bhangare&dq=Raghu+Bhangare&hl=en&ei=qx7MTeS4MMTPrQe0kbWHBA&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=1&ved=0CCkQ6AEwAA IFRJ, Issue 6].Authors- Pietro Bardi, National Folklore Support Centre (India). Publisher- National Folklore Support Centre, 2006 Original from Indiana University Digitized- Jul 22, 2009</ref>


ठाणे गॅझेटियराच्या जुन्या आवृत्तीत सांगितल्याप्रमाणे "ऑक्टोबर १८४३ मध्ये राघोजी मोठी टोळी घेऊन घाटावरून खाली उतरला आणि त्याने अनेक दरोडे घातले", असा उल्लेख आहे. राघोजीने मारवाड्यांवर छापे घातले. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. ठावठिकाणा विचारायला आलेल्या पोलिसांना माहिती न दिल्याने चिडलेल्या पोलिसांनी राघोजीच्या आईचे निर्दयपणे हाल केले.<ref>[http://books.google.com/books?ei=eRfMTZ_OJ4fRrQfrw-mIBA&ct=result&id=wV2EAAAAIAAJ&dq=Raghoji+Bhangare&q=Raghoji%27s+#search_anchor The Mahadev Kolis]Author- Govind Sadashiv Ghurye Publisher Popular Prakashan, 1963</ref> त्यामुले चिडलेल्या राघोजीने टोळी उभारून नगर व [[नाशिक]] येथे हल्ले केले. हाती लागलेल्या प्रत्येक मारवाड्याचे नाक कापले.<ref>[http://books.google.com/books?ei=qx7MTeS4MMTPrQe0kbWHBA&ct=result&id=8EsfAQAAIAAJ&dq=Raghu+Bhangare&q=Raghu+marwari+#search_anchor Feeding the Baniya: peasants and usurers in Western India] Author- David Hardiman, Edition illustrated. Publisher- Oxford University Press, 1996. Original from The University of California
इ.स. १८३० साली [[अकोले तालुका|अकोले तालुक्यातील]] रामा किरवा याला पकडून [[अहमदनगर]] येथील तुरुंगात फाशी देण्यात आली. यामुळे महादेव कोळी जमातीच्या बंडखोरांत दहशत पसरेल, असे ब्रिटिशांना वाटत होते. रामाचा जोड़ीदार राघोजी भांगरे याने सरकारविरोधी बंडात सामील होऊ नये, यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले {{संदर्भ हवा}}. परंतु नोकरीत पदोपदी होणारा अपमान आणि काटछाट यामुळे राघोजी चिडला. नोकरी सोडून त्याने बंडात उडी घेतली. उत्तर [[पुणे]] व नगर जिल्ह्यात राघोजी आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाला. इ.स. १८३८ साली रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात त्याने बंड उभारले. कॅप्टन मॅकिंतॉश याने हे बंड मोडण्यासाठी सर्व अवघड खिंडी, दऱ्या, घाट, रस्ते, जंगले याची बारीकसारीक माहिती मिळविली. बंडखोरांची गुपिते बाहेर काढली. परंतु बंडखोर वरमले नाहीत. उलट बंडाने व्यापक रूप धारण केले. ब्रिटिशांनी कुमक वाढवली. मार्ग रोखून धरले. ८० लोकांना कैद दहशतीमुळे काही लोक उलटले. फंदफितुरीमुळे राघोजीचा उजवा हात समजला जाणारा बापूजी मारला गेला. राघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने ५ हजारांचे बक्षीस जाहीर केले.
Digitized Oct 30, 2009 ISBN- 0195639561, 9780195639568. Length 368 pages</ref> राघोजीच्या भयाने मारवाड़ी गाव सोडून पळाले" असा उल्लेख [[अहमदनगर]]च्या गॅझेटियरमध्ये सापडतो.


[[सातारा|सातार्‍याच्या]] पदच्युत छत्रपतींना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इंग्रजांविरुद्ध उठावाचे व्यापक प्रयत्‍न चालले होते त्यांच्याशी राघोजीचा संबंध असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. बंडासाठी पैसा उभारणे, समाजावर पकड ठेवणे व छळ करणार्‍या सावाकरांना धडा शिकविणे या हेतूने {{संदर्भ हवा}} राघोजी खंडणी वसूल करीत असे. राघोजीच्या बंडानंतर सुमारे पंचवीस वर्षांनी [[वासुदेव बळवंत फडके]] यांचे बंड सुरू झाले. नोव्हेंबर इ.स. १८४४ ते मार्च इ.स. १८४५ या कालात राघोजीचे बंड शिगेला पोहचले होते. बंड उभारल्यानंतर राघोजीने 'आपण शेतकरी, गरिबांचे कैवारी असून सावकार व इंग्रज सरकारचे वैरी आहोत', अशी भूमिका जाहीर केली होती {{संदर्भ हवा}}. कुटुंबातील समाजातील स्त्रियांबद्दल बद्दल राघोजीला अत्यंत आदर होता {{संदर्भ हवा}}. टोळीतील कुणाचेही गैरवर्तन तो खपवून घेत नसे{{संदर्भ हवा}}. शौर्य, प्रमाणिकपणानीतिमत्ता याला त्याने धार्मिकपणाची जोड दिली{{संदर्भ हवा}}. महादेवावर त्याची श्रद्धा व भक्ती होती{{संदर्भ हवा}}. [[भीमाशंकर]], [[वज्रेश्वरी]], [[त्रंबकेश्वर]], [[नाशिक]], येथे राघोजीची भारी दहशत होती. जुन्नर येथील लढाईत मात खाल्यानंतर राघोजी कोणाला शोधता येऊ नये म्हणून गोसाव्याच्या वेशात फिरू लागला. [[पंढरपूर]] येथे बंडाच्या काळात तेथील आदिवासींना पुन्हा जमा करून बंड करण्याच्या तयारीत असणार्‍या राघोजीला इंग्रजांनी पकडले ठाण्यास नेले. राघोजी अत्यंत स्वाभिमानी होता{{संदर्भ हवा}}. त्यांला इंग्रजी अधिकार्‍यांनी वकील मिळू दिला नाही{{संदर्भ हवा}}. त्याने कोर्टात स्वतःच बाजू मांडली{{संदर्भ हवा}}.
ठाणे गॅजेटियराच्या जुन्या आवृत्तीत "ऑक्टोबर १८४३ मध्ये राघोजी मोठी टोळी घेऊन घाटावरून खाली उतरला आणि त्याने अनेक दरोडे घातले", असा उल्लेख आहे. राघोजीने मारवाड्यांवर छापे घातले. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. ठावठिकाणा विचारायला आलेल्या पोलिसांना माहिती न दिल्याने चिडलेल्या पोलिसांनी आईचे निर्दयपणे हाल केले.<ref>[http://books.google.com/books?ei=eRfMTZ_OJ4fRrQfrw-mIBA&ct=result&id=wV2EAAAAIAAJ&dq=Raghoji+Bhangare&q=Raghoji%27s+#search_anchor The Mahadev Kolis]Author- Govind Sadashiv Ghurye Publisher Popular Prakashan, 1963</ref> त्यामुले चिडलेल्या राघोजीने टोळी उभारून नगर व [[नाशिक]] येथे हल्ले केले. हाती लागलेल्या प्रत्येक मारवाड्याचे नाक कापले.<ref>[http://books.google.com/books?ei=qx7MTeS4MMTPrQe0kbWHBA&ct=result&id=8EsfAQAAIAAJ&dq=Raghu+Bhangare&q=Raghu+marwari+#search_anchor Feeding the Baniya: peasants and usurers in Western India] Author- David Hardiman, Edition illustrated. Publisher- Oxford University Press, 1996. Original from The University of California
Digitized Oct 30, 2009 ISBN- 0195639561, 9780195639568. Length 368 pages</ref> राघोजीच्या भयाने मारवाड़ी गाव सोडून पळाले" असा उल्लेख [[अहमदनगर]]च्या गॅझेटियरामध्ये सापडतो.

[[सातारा|सातार्‍याच्या]] पदच्यूत छत्रपतींना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इंग्रजांविरुद्ध उठावाचे व्यापक प्रयत्न चालले होते त्यांच्याशी राघोजीचा संबंध असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. बंडासाठी पैसा उभारने, समाजावर पकड़ ठेवणे व छळ करणाऱ्या सावाकरांना धडा शिकविणे या हेतूने {{संदर्भ हवा}} राघोजी खंडणी वसूल करीत असे. राघोजीच्या बंडानंतर सुमारे पंचवीस वर्षांनी [[वासुदेव बळवंत फडके]] यांचे बंड सुरु झाले. नोव्हेंबर इ.स. १८४४ ते मार्च इ.स. १८४५ या कालात राघोजीचे बंड शिगेला पोहचले होते. बंड उभारल्यानंतर राघोजीने 'आपण शेतकरी, गरीबांचे कैवारी असून सावकार व इंग्रज सरकारचे वैरी आहोत', अशी भूमिका जाहीर केली होती {{संदर्भ हवा}}. कुटुंबातील समाजातील स्त्रियांबद्दल बद्दल राघोजीला अत्यंत आदर होता {{संदर्भ हवा}}. टोळीतील कुणाचेही गैरवर्तन तो खपवून घेत नसे{{संदर्भ हवा}}. शौर्य व प्रमाणिक नीतीमत्ता याला धार्मिकपणाची जोड़ त्याने दिली{{संदर्भ हवा}}. महादेवावर त्याची श्रद्धा व भक्ती होती{{संदर्भ हवा}}. [[भीमाशंकर]], [[वज्रेश्वरी]],[[त्रंबकेश्वर]],[[नाशिक]], येथे राघोजीची भारी दहशत होती. जुन्नर येथील लढाईत मात खाल्यानंतर राघोजी गोसाव्याच्या रुपात कोणाला शोधता येवू नए म्हणून फिरू लागला. [[पंढरपूर]] येथे बंडाच्या काळात तेथील आदिवासिना पुन्हा जमा करूण बंडकरण्याच्या तयारीत असणाऱ्या राघोजीला तेथे इंग्रजांनी पकडले. ठाण्यास नेले. राघोजी अत्यंत स्वाभिमानी होता{{संदर्भ हवा}}. त्यांला इंग्रजी अधिकाऱ्यांनी वकील मिळू दिला नाही{{संदर्भ हवा}}. त्याने स्वतःच बाजू मांडली{{संदर्भ हवा}}.


== फाशी ==
== फाशी ==
राघोजी भांगरेला २ मे १८४८ रोजी फाशी देण्यात आली.<ref>[http://books.google.com/books?id=PFY9fz68KEsC&pg=PA16&dq=Raghoji+Bhangare&hl=en&ei=eRfMTZ_OJ4fRrQfrw-mIBA&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=4&ved=0CDYQ6AEwAw#v=onepage&q=Raghoji%20Bhangare&f=false Mahatma Jotirao Phooley: father of the Indian social revolution] Author- Dhananjay Keer, Edition 2, reprint. Publisher- Popular Prakashan, 1974. ISBN 817154066X, 9788171540662.Length 295 pages</ref><ref>[http://www.informaworld.com/smpp/content~db=all~content=a790286857 Community, patriarchy, honour: Raghu Bhanagre's revolt] Author: David Hardiman. Journal of Peasant Studies, Volume 23, Issue 1, 1995, Pages 88 - 130.</ref>

२ मे १८४८ रोजी त्याला फाशी देण्यात आली.<ref>[http://books.google.com/books?id=PFY9fz68KEsC&pg=PA16&dq=Raghoji+Bhangare&hl=en&ei=eRfMTZ_OJ4fRrQfrw-mIBA&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=4&ved=0CDYQ6AEwAw#v=onepage&q=Raghoji%20Bhangare&f=false Mahatma Jotirao Phooley: father of the Indian social revolution] Author- Dhananjay Keer, Edition 2, reprint. Publisher- Popular Prakashan, 1974. ISBN 817154066X, 9788171540662.Length 295 pages</ref><ref>[http://www.informaworld.com/smpp/content~db=all~content=a790286857 Community, patriarchy, honour: Raghu Bhanagre's revolt] Author: David Hardiman. Journal of Peasant Studies, Volume 23, Issue 1, 1995, Pages 88 - 130.</ref>


== संदर्भ ==
== संदर्भ ==

०३:०२, ८ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

राघोजी भांगरे (जन्मदिनांक अज्ञात - मृत्यू : २ मे, इ.स. १८४८) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते.

जीवन

राघोजींचा जन्म आदिवासी महादेव कोळी जमातीत झाला. इ.स. १८१८ साली पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्यास हरवल्यानंतर ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारांत गणल्या जाणार्‍या सह्याद्रीतील किल्ल्यांच्या शिलेदार्‍या, वतनदार्‍या काढल्या. परंपरागत अधिकार काढून घेतल्याने महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. इ.स. १८२८ साली शेतसारा वाढवण्यात आला. सारावसुलीमुळे गोरगरिबांना रोख पैशाची गरज भासू लागली. ते सावकार, वाण्याकडून भरमसाठ दराने कर्जे घेऊ लागले [ संदर्भ हवा ]. कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले. त्यामुळे राघोजींनी सावकार आणि ब्रिटिश यांच्याविरुद्ध बंडाला सुरुवात केली.[]

इ.स. १८३० साली अकोले तालुक्यातील रामा किरवा याला पकडून अहमदनगर येथील तुरुंगात फाशी देण्यात आली. यामुळे महादेव कोळी जमातीच्या बंडखोरांत दहशत पसरेल, असे ब्रिटिशांना वाटत होते. रामाचा जोड़ीदार राघोजी भांगरे याने सरकारविरोधी बंडात सामील होऊ नये, यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले [ संदर्भ हवा ]. परंतु नोकरीत पदोपदी होणारा अपमान आणि काटछाट यामुळे राघोजी चिडला. नोकरी सोडून त्याने बंडात उडी घेतली. उत्तर पुणे जिल्ह्यात व नगर जिल्ह्यात राघोजी आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली उठाव सुरू झाला. इ.स. १८३८ साली रतनगड आणि सनगर किल्ल्यांच्या परिसरात त्याने बंड उभारले. कॅप्टन मॅकिंटॉश याने हे बंड मोडण्यासाठी सर्व अवघड खिंडी, दर्‍या, घाट, रस्ते, जंगले याची बारीकसारीक माहिती मिळविली. बंडखोरांची गुपिते बाहेर काढली. परंतु बंडखोर वरमले नाहीत. उलट बंडाने व्यापक रूप धारण केले. ब्रिटिशांनी कुमक वाढवली. मार्ग रोखून धरले. ८० लोकांना कैद केले. दहशतीमुळे काही लोक उलटले. फंदफितुरीमुळे राघोजीचा उजवा हात समजला जाणारा बापूजी मारला गेला. राघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने ५ हजारांचे बक्षीस जाहीर केले.

ठाणे गॅझेटियराच्या जुन्या आवृत्तीत सांगितल्याप्रमाणे "ऑक्टोबर १८४३ मध्ये राघोजी मोठी टोळी घेऊन घाटावरून खाली उतरला आणि त्याने अनेक दरोडे घातले", असा उल्लेख आहे. राघोजीने मारवाड्यांवर छापे घातले. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. ठावठिकाणा विचारायला आलेल्या पोलिसांना माहिती न दिल्याने चिडलेल्या पोलिसांनी राघोजीच्या आईचे निर्दयपणे हाल केले.[] त्यामुले चिडलेल्या राघोजीने टोळी उभारून नगर व नाशिक येथे हल्ले केले. हाती लागलेल्या प्रत्येक मारवाड्याचे नाक कापले.[] राघोजीच्या भयाने मारवाड़ी गाव सोडून पळाले" असा उल्लेख अहमदनगरच्या गॅझेटियरमध्ये सापडतो.

सातार्‍याच्या पदच्युत छत्रपतींना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इंग्रजांविरुद्ध उठावाचे व्यापक प्रयत्‍न चालले होते त्यांच्याशी राघोजीचा संबंध असावा, असे अभ्यासकांचे मत आहे. बंडासाठी पैसा उभारणे, समाजावर पकड ठेवणे व छळ करणार्‍या सावाकरांना धडा शिकविणे या हेतूने [ संदर्भ हवा ] राघोजी खंडणी वसूल करीत असे. राघोजीच्या बंडानंतर सुमारे पंचवीस वर्षांनी वासुदेव बळवंत फडके यांचे बंड सुरू झाले. नोव्हेंबर इ.स. १८४४ ते मार्च इ.स. १८४५ या कालात राघोजीचे बंड शिगेला पोहचले होते. बंड उभारल्यानंतर राघोजीने 'आपण शेतकरी, गरिबांचे कैवारी असून सावकार व इंग्रज सरकारचे वैरी आहोत', अशी भूमिका जाहीर केली होती [ संदर्भ हवा ]. कुटुंबातील समाजातील स्त्रियांबद्दल बद्दल राघोजीला अत्यंत आदर होता [ संदर्भ हवा ]. टोळीतील कुणाचेही गैरवर्तन तो खपवून घेत नसे[ संदर्भ हवा ]. शौर्य, प्रमाणिकपणा व नीतिमत्ता याला त्याने धार्मिकपणाची जोड दिली[ संदर्भ हवा ]. महादेवावर त्याची श्रद्धा व भक्ती होती[ संदर्भ हवा ]. भीमाशंकर, वज्रेश्वरी, त्रंबकेश्वर, नाशिक, येथे राघोजीची भारी दहशत होती. जुन्नर येथील लढाईत मात खाल्यानंतर राघोजी कोणाला शोधता येऊ नये म्हणून गोसाव्याच्या वेशात फिरू लागला. पंढरपूर येथे बंडाच्या काळात तेथील आदिवासींना पुन्हा जमा करून बंड करण्याच्या तयारीत असणार्‍या राघोजीला इंग्रजांनी पकडले व ठाण्यास नेले. राघोजी अत्यंत स्वाभिमानी होता[ संदर्भ हवा ]. त्यांला इंग्रजी अधिकार्‍यांनी वकील मिळू दिला नाही[ संदर्भ हवा ]. त्याने कोर्टात स्वतःच बाजू मांडली[ संदर्भ हवा ].

फाशी

राघोजी भांगरेला २ मे १८४८ रोजी फाशी देण्यात आली.[][]

संदर्भ


  1. ^ IFRJ, Issue 6.Authors- Pietro Bardi, National Folklore Support Centre (India). Publisher- National Folklore Support Centre, 2006 Original from Indiana University Digitized- Jul 22, 2009
  2. ^ The Mahadev KolisAuthor- Govind Sadashiv Ghurye Publisher Popular Prakashan, 1963
  3. ^ Feeding the Baniya: peasants and usurers in Western India Author- David Hardiman, Edition illustrated. Publisher- Oxford University Press, 1996. Original from The University of California Digitized Oct 30, 2009 ISBN- 0195639561, 9780195639568. Length 368 pages
  4. ^ Mahatma Jotirao Phooley: father of the Indian social revolution Author- Dhananjay Keer, Edition 2, reprint. Publisher- Popular Prakashan, 1974. ISBN 817154066X, 9788171540662.Length 295 pages
  5. ^ Community, patriarchy, honour: Raghu Bhanagre's revolt Author: David Hardiman. Journal of Peasant Studies, Volume 23, Issue 1, 1995, Pages 88 - 130.

बाह्य दुवे

  • (इंग्लिश भाषेत) http://ahmednagar.nic.in/gazetteer/his_modern_period.html. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  • (इंग्लिश भाषेत) http://books.google.com/books?id=_661AAAAIAAJ&q=raghoji&dq=raghoji&hl=en&ei=txrMTaXSJ8THrQec4fCIBA&sa=X&oi=book_result&ct=result&resnum=4&ved=0CDIQ6AEwAw. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)