Jump to content

"हिंगोली जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
टंकनदोष सुधरविला
खूणपताका: मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ ४३: ओळ ४३:
* [[सेनगांव]]
* [[सेनगांव]]
* [[हिंगोली]]
* [[हिंगोली]]

==हिंगोली जिल्ह्यातली गावे==
* आजेगाव
* आंबा
* आसेगाव
* उंडेगाव : औंढा-जिंतूर रोडवर हिवरखेडा गावाच्या दक्षिणेस ३ कि.मी. अंतरावर उंडेगाव हे गाव आहे.या ठिकाणी दत्तात्रेयाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
* एरंडेश्वर
* पान कन्हेरगाव
* कळमनुरी
* कुरुंदा
* गिरगाव
* गुंज
* गुंडा
* चोंढी
* जवळा पांचाळ
* जवळा बाजार
* सेंदुरसना
* टेंभुर्णी
* डोंगरकडा
* तपोवन
* नरसी : संत नामदेव यांचे जन्म गाव. केशीराजाचे मंदिर आजही तेथे आहे.
* पळसगाव
* पांगरा सती
* बसमत
* बाराशीव : येथे हनुमानाचे मंदिर आहे. बारा गावांच्या सीमा तेथे आल्याने त्यास बाराशीव हे नाव पडले आहे. दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते.
* बाभुळगाव
* येळेगाव तुकाराम
* रामेश्वर तांडा
* वाकोडी
* शिरड शहापूर
* शेवाळा
* सिंगीनाथ
* सुकळी
* हिंगोली

{{हिंगोली जिल्ह्यातील तालुके}}


==संदर्भ==
==संदर्भ==

१७:२३, २१ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

हिंगोली जिल्हा
हिंगोली जिल्हा
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा
हिंगोली जिल्हा चे स्थान
हिंगोली जिल्हा चे स्थान
महाराष्ट्र मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
विभागाचे नाव औरंगाबाद विभाग
मुख्यालय हिंगोली
तालुके औंढा नागनाथसेनगांवकळमनुरीबसमतहिंगोली
क्षेत्रफळ
 - एकूण ४,५२७ चौरस किमी (१,७४८ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ११,७८,९७३ (२०११)
-लोकसंख्या घनता २६० प्रति चौरस किमी (६७० /चौ. मैल)
-साक्षरता दर ७६.०४%
-लिंग गुणोत्तर ९४२ /
प्रशासन
-जिल्हाधिकारी श्री. तूकाराम कासार
-लोकसभा मतदारसंघ हिंगोली (लोकसभा मतदारसंघ)
-विधानसभा मतदारसंघ हिंगोली,वसमत,सेनगाव
-खासदार राजीव सातव
पर्जन्य
-वार्षिक पर्जन्यमान रुपांतरण त्रूटी: मूल्य "सरासरी ९० से.मी" अंकातच आवश्यक आहे
[मृत दुवा] संकेतस्थळ


हा लेख हिंगोली जिल्ह्याविषयी आहे. हिंगोली शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


हिंगोली जिल्हा हा मराठवाडा विभागाच्या उत्तरेस आहे. हिंगोलीच्या उत्तरेस अकोला जिल्हायवतमाळ जिल्हा, पश्चिमेस परभणी जिल्हा व आग्नेयेस नांदेड जिल्हा आहे, आताचा हिंगोली जिल्हा हा १ मे १९९९ पूर्वीपर्यंत परभणी जिल्ह्याचा एक भाग होता. त्या दिवशी औंढा, बसमत, हिंगोली, कळमनुरी व सेनगांव हे तालुके असलेला हा स्वतंत्र जिल्हा घोषित झाला.

हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४५२६ चौरस कि.मी. आहे. एकूण लोकसंख्या ९,८७,१६० तर साक्षरता ६६.८६% इतकी आहे. जिल्ह्यातील गोंधळ, शाहिरी, भारूड, पोतराज व कलगीतुरा या लोककला प्रसिद्ध आहेत. ज्वारी व कापूस ही जिल्हयाची मुख्य पिके आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

  • औंढा नागनाथ- बारा ज्योतिरलिंगांपैकी हे आठवे (आद्य) ज्योतिर्लिंग आहे.
  • मल्लिनाथ दिगंबर जैन मंदिर (शिरड शहापूर),
  • तुळजादेवी संस्थान (घोटा - ता. हिंगोली),
  • संत नामदेवांचे जन्मस्थान (नरसी).
  • शेवाळा येथील पूर्णानंद महाराजांचे मंदिर.

जिल्ह्यातील तालुके

हिंगोली जिल्ह्यातली गावे

  • आजेगाव
  • आंबा
  • आसेगाव
  • उंडेगाव : औंढा-जिंतूर रोडवर हिवरखेडा गावाच्या दक्षिणेस ३ कि.मी. अंतरावर उंडेगाव हे गाव आहे.या ठिकाणी दत्तात्रेयाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
  • एरंडेश्वर
  • पान कन्हेरगाव
  • कळमनुरी
  • कुरुंदा
  • गिरगाव
  • गुंज
  • गुंडा
  • चोंढी
  • जवळा पांचाळ
  • जवळा बाजार
  • सेंदुरसना
  • टेंभुर्णी
  • डोंगरकडा
  • तपोवन
  • नरसी : संत नामदेव यांचे जन्म गाव. केशीराजाचे मंदिर आजही तेथे आहे.
  • पळसगाव
  • पांगरा सती
  • बसमत
  • बाराशीव : येथे हनुमानाचे मंदिर आहे. बारा गावांच्या सीमा तेथे आल्याने त्यास बाराशीव हे नाव पडले आहे. दरवर्षी येथे मोठी यात्रा भरते.
  • बाभुळगाव
  • येळेगाव तुकाराम
  • रामेश्वर तांडा
  • वाकोडी
  • शिरड शहापूर
  • शेवाळा
  • सिंगीनाथ
  • सुकळी
  • हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील तालुके
हिंगोली तालुका | सेनगाव तालुका | कळमनुरी तालुका | वसमत तालुका | औंढा नागनाथ तालुका


संदर्भ