Jump to content

कळमनुरी तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कळमनुरी या पानावरून पुनर्निर्देशित)

  ?कळमनुरी
कळंब, कळंबा (जुने नाव)
महाराष्ट्र  भारत
  तालुका  
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर हिंगोली, नांदेड, परभणी
प्रांत मराठवाडा
विभाग छत्रपती संभाजी नगर
जिल्हा हिंगोली
भाषा मराठी
आमदार संतोष बांगर
संसदीय मतदारसंघ हिंगोली
तहसील कळमनुरी
पंचायत समिती कळमनुरी
कोड
पिन कोड

• 431702

कळमनुरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्याचा एक तालुका व एक गाव आहे. कळमनुरी शहराचे जुने नाव हे कळंब किंवा कळंबा असे होते. शहराच्या जवळील नूरी बाबा यांच्या दर्ग्यामुळे कळंबचे रुपांतर कळमनुरी झाले. कळमनुरी तालुका ठिकाण असून तालुक्यात एकूण १२५ ग्रामपंचायत अस्तित्वात आहेत. तालुक्याच्या सिमेला नांदेड व यवतमाळ जिल्ह्याची सिमा लागून आहे.

हिंगोली जिल्ह्यातील तालुके
हिंगोली तालुका | सेनगाव तालुका | कळमनुरी तालुका | वसमत तालुका | औंढा नागनाथ तालुका