"जळगाव जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
→जिल्ह्यातील पर्यटनस्थळे: टंकन दुरुस्ती खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अॅप संपादन |
No edit summary |
||
ओळ २७: | ओळ २७: | ||
[[चित्र:MaharashtraJalgaon.png|thumb|जळगाव जिल्ह्याचे स्थान]] |
[[चित्र:MaharashtraJalgaon.png|thumb|जळगाव जिल्ह्याचे स्थान]] |
||
== परिचय == |
== परिचय == |
||
'''जळगाव जिल्ह्यास''' पूर्वी ''पूर्व खानदेश'' |
'''जळगाव जिल्ह्यास''' पूर्वी ''पूर्व खानदेश'' हे नाव होते. जिल्ह्याच्या उत्तरेस [[मध्य प्रदेश]], पूर्वेस [[बुलढाणा जिल्हा]], आग्नेयेस [[जालना जिल्हा]], दक्षिणेस [[औरंगाबाद जिल्हा]] , नैर्ऋत्येस [[नाशिक जिल्हा]] तर पश्चिमेस [[धुळे जिल्हा]] आहे. जिल्ह्यात ठिबक सिंचनाद्वारे केळी व कापसाची शेती केली जाते., ही शेती भारतातील इतर शेतकर्यांसाठी एक आदर्श उदाहरण आहे. जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे. |
||
जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० |
जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० चौरस किमी आहे तर लोकसंख्या ३,६७९,९३६ आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा तर दक्षिणेस अजंठा पर्वतरांगा आहेर. जळगाव जिल्ह्यातील ज्वालामुखी (volcanic) मृदा ही कापूस लागवडीसाठी उपयुक्त आहे. जळगाव जिल्हा हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. मराठी भाषेबरोबरच येथे मराठीची बोलीभाषा असलेली अहिराणीदेखील बोलली जाते. जिल्ह्यात सरासरी ६९० मिलिमीटर इतका पाऊस पडतो. |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
[[चित्र:jalgaon.gif|thumb|200px|जळगाव जिल्ह्याचा नकाशा]] |
[[चित्र:jalgaon.gif|thumb|200px|जळगाव जिल्ह्याचा नकाशा]] |
||
== तालुके == |
== तालुके == |
||
जळगाव जिल्ह्यात |
जळगाव जिल्ह्यात पुढील १५ तालुक्यांचा समावेश होतो.<br /> |
||
[[ |
[[अमळनेर]], [[एरंडोल]], [[चाळीसगाव]], [[चोपडा]], [[जळगाव तालुका]], [जामनेर]], [[धरणगाव]], [[पाचोरा]], [[[पारोळा]], [[बोदवड], [[भडगांव]], [[भुसावळ]], [[मुक्ताईनगर]], [[यावल]] व [[रावेर]]. |
||
== महत्त्वाची पिके == |
== महत्त्वाची पिके == |
||
ज्वारी हे महत्त्वाचे अन्नधान्याचे |
ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे अन्नधान्याचे पीक असून त्यासोबत गहू व बाजरीचेही पीक घेतले जाते. कापूस हे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक आहे. तेलबियांमध्ये प्रामुख्याने भुईमुग व तीळ ही पिके असून केळी उत्पादनासाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात ईडलिंबू, कागदी लिंबू, चिकू, टरबूज, द्राक्षे, पपया, बोरे, मेहरूणची बोरे, मोसंबी, सिताफळ, इत्यादी फळांचेही उत्पादन घेतले जाते. कडधान्यांपैकी उडीद, चवळी, तूर, मटकी, मूग, हरभरा इत्यादींची उपज जिल्ह्यात होते.<br /> |
||
=== बाजारपेठ === |
|||
जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्यात साकळी हे सुमारे ८५०० लोकवस्तीचे गाव असून या गावाला लागून एकूण ६ छोटी गावे आहेत. साकळी गावातील भवानी माता मंदिर परिसरात दर रविवारी आठवडे बाजार असतो. या बाजारासाठी आजूबाजूच्या गावातील लोक हे भाजीपाला, व कडधान्यांसारख्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी येत असतात. परिसरातील ह्या बाजाराला सर्वसाधारण जनतेच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. |
|||
== जिल्ह्यातील पर्यटनस्थळे == |
== जिल्ह्यातील पर्यटनस्थळे == |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* चाळीसगाव तालुक्यातील काली मठ व गंगाश्रम |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* अमळनेर येथील साने गुरुजींचे तत्त्वज्ञान मंदिर |
|||
⚫ | |||
⚫ | |||
* |
* चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी (थोर गणिती भास्कराचार्य यांचे जन्मस्थळ व पाटणादेवी देवस्थान) |
||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* |
* यावल येथील भुईकोट किल्ला |
||
* वढोदा येथील प्राचीन मच्छिंद्रनाथ मंदिर |
* वढोदा येथील प्राचीन मच्छिंद्रनाथ मंदिर |
||
⚫ | |||
⚫ | |||
== प्रमुख उद्योगधंदे व औद्योगिक क्षेत्रे == |
== प्रमुख उद्योगधंदे व औद्योगिक क्षेत्रे == |
||
जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने, रेशीम कापड निर्मिती, वनस्पती |
जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने, रेशीम कापड निर्मिती, वनस्पती तूप व तेल गिरण्या, वरणगाव व भुसावळ येथील युद्धसाहित्य निर्मिती, अन्नप्रक्रिया उद्योग इ. <br /> |
||
⚫ | |||
⚫ | |||
== संदर्भ == |
== संदर्भ == |
||
* [http://jalgaonlive.com/ जळगाव |
* [http://jalgaonlive.com/ जळगाव लाइव्ह] |
||
* [http://www.maaybhumi.com/2010/06/blog-post_2177.html पद्मालयाचे गणपती मंदिर]{{मृत दुवा}} [[मायभूमी]] |
* [http://www.maaybhumi.com/2010/06/blog-post_2177.html पद्मालयाचे गणपती मंदिर]{{मृत दुवा}} [[मायभूमी]] |
||
* [http://jalgaon.nic.in/Html/District_At_A_Glance.htm जळगाव एन.आय.सी] |
* [http://jalgaon.nic.in/Html/District_At_A_Glance.htm जळगाव एन.आय.सी] |
||
ओळ ७७: | ओळ ८१: | ||
|आग्नेय = [[जालना जिल्हा]] |
|आग्नेय = [[जालना जिल्हा]] |
||
|दक्षिण = [[औरंगाबाद जिल्हा]] |
|दक्षिण = [[औरंगाबाद जिल्हा]] |
||
| |
|नैर्ऋत्य = [[नाशिक जिल्हा]] |
||
|पश्चिम = [[धुळे जिल्हा]] |
|पश्चिम = [[धुळे जिल्हा]] |
||
|वायव्य = |
|वायव्य = |
००:२७, १३ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
जळगाव जिल्हा जळगाव जिल्हा | |
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा | |
महाराष्ट्र मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | महाराष्ट्र |
विभागाचे नाव | नाशिक विभाग |
मुख्यालय | जळगाव |
क्षेत्रफळ | |
- एकूण | ११,७६५ चौरस किमी (४,५४२ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | ४२,२४,४२४ (२०११) |
-साक्षरता दर | ७९.७३% |
प्रशासन | |
-जिल्हाधिकारी | रुबल अग्रवाल |
-लोकसभा मतदारसंघ | जळगाव (लोकसभा मतदारसंघ), रावेर (लोकसभा मतदारसंघ) |
पर्जन्य | |
-वार्षिक पर्जन्यमान | ६९० मिलीमीटर (२७ इंच) |
संकेतस्थळ |
परिचय
जळगाव जिल्ह्यास पूर्वी पूर्व खानदेश हे नाव होते. जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, आग्नेयेस जालना जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा , नैर्ऋत्येस नाशिक जिल्हा तर पश्चिमेस धुळे जिल्हा आहे. जिल्ह्यात ठिबक सिंचनाद्वारे केळी व कापसाची शेती केली जाते., ही शेती भारतातील इतर शेतकर्यांसाठी एक आदर्श उदाहरण आहे. जळगाव जिल्हा हा भारतातील सर्वाधिक केळी-उत्पादक जिल्हा आहे.
जळगाव जिल्ह्याचे क्षेत्रफळ ११,७०० चौरस किमी आहे तर लोकसंख्या ३,६७९,९३६ आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा तर दक्षिणेस अजंठा पर्वतरांगा आहेर. जळगाव जिल्ह्यातील ज्वालामुखी (volcanic) मृदा ही कापूस लागवडीसाठी उपयुक्त आहे. जळगाव जिल्हा हा चहा, सोने, कडधान्ये, कापूस व केळी या पदार्थांसाठीचे महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. मराठी भाषेबरोबरच येथे मराठीची बोलीभाषा असलेली अहिराणीदेखील बोलली जाते. जिल्ह्यात सरासरी ६९० मिलिमीटर इतका पाऊस पडतो.
जिल्ह्यातील प्रमुख नद्या- तापी, पूर्णा, गिरणा, वाघूर
प्रसिद्ध कवी बालकवी व कवयित्री बहिणाबाई चौधरी ह्या जळगाव जिल्ह्यातील होत्या तर साने गुरुजी ह्यांची हा जिल्हा ही कर्मभूमी होती.
तालुके
जळगाव जिल्ह्यात पुढील १५ तालुक्यांचा समावेश होतो.
अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव तालुका, [जामनेर]], धरणगाव, पाचोरा, [[[पारोळा]], [[बोदवड], भडगांव, भुसावळ, मुक्ताईनगर, यावल व रावेर.
महत्त्वाची पिके
ज्वारी हे जिल्ह्यातील महत्त्वाचे अन्नधान्याचे पीक असून त्यासोबत गहू व बाजरीचेही पीक घेतले जाते. कापूस हे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक आहे. तेलबियांमध्ये प्रामुख्याने भुईमुग व तीळ ही पिके असून केळी उत्पादनासाठी जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात ईडलिंबू, कागदी लिंबू, चिकू, टरबूज, द्राक्षे, पपया, बोरे, मेहरूणची बोरे, मोसंबी, सिताफळ, इत्यादी फळांचेही उत्पादन घेतले जाते. कडधान्यांपैकी उडीद, चवळी, तूर, मटकी, मूग, हरभरा इत्यादींची उपज जिल्ह्यात होते.
बाजारपेठ
जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्यात साकळी हे सुमारे ८५०० लोकवस्तीचे गाव असून या गावाला लागून एकूण ६ छोटी गावे आहेत. साकळी गावातील भवानी माता मंदिर परिसरात दर रविवारी आठवडे बाजार असतो. या बाजारासाठी आजूबाजूच्या गावातील लोक हे भाजीपाला, व कडधान्यांसारख्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी येत असतात. परिसरातील ह्या बाजाराला सर्वसाधारण जनतेच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे.
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
- उनपदेव-सुनपदेव (चोपडा) गरम पाण्याचे झरे
- ओंकारेश्वर मंदिर (जळगाव शहर)
- चाळीसगाव तालुक्यातील काली मठ व गंगाश्रम
- संत चांगदेव मंदिर
- अमळनेर येथील साने गुरुजींचे तत्त्वज्ञान मंदिर
- श्री पद्मालय, एरंडोल (अडीच गणेश पीठांपैकी अर्धे पीठ)
- चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी (थोर गणिती भास्कराचार्य यांचे जन्मस्थळ व पाटणादेवी देवस्थान)
- पारोळा येथील भुईकोट किल्ला (झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचा किल्ला)
- पाल (रावेर तालुका)-थंड हवेचे ठिकाण
- फारकंडे मनोरा
- अमळनेर येथील भुईकोट किल्ला
- यावल येथील भुईकोट किल्ला
- वढोदा येथील प्राचीन मच्छिंद्रनाथ मंदिर
- मनुदेवी मंदिर
- संत मुक्ताबाई मंदिर (मुक्ताईनगर)
प्रमुख उद्योगधंदे व औद्योगिक क्षेत्रे
जिनिंग व प्रेसिंग, साखर कारखाने, रेशीम कापड निर्मिती, वनस्पती तूप व तेल गिरण्या, वरणगाव व भुसावळ येथील युद्धसाहित्य निर्मिती, अन्नप्रक्रिया उद्योग इ.
औद्योगिक क्षेत्रे : जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, पाचोरा, वरणगाव, अमळनेर, एरंडोल.
संदर्भ
मध्य प्रदेश | मध्य प्रदेश | |||
धुळे जिल्हा | बुलढाणा जिल्हा | |||
जळगाव जिल्हा | ||||
औरंगाबाद जिल्हा | जालना जिल्हा |