मुक्ताईनगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?एदलाबाद
मुक्ताईनगर
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —

२१° ०३′ ०७.९२″ N, ७६° ०३′ १८″ E

गुणक: 21°02′44″N 76°03′35″E / 21.04556°N 76.05972°E / 21.04556; 76.05972
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• २४३ मी
हवामान
तापमान
• उन्हाळा
• हिवाळा


• ४२ °C ( °F)
• २६ °C ( °F)
जवळचे शहर जळगाव
जिल्हा जळगाव
तालुका/के मुक्ताईनगर
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
२३,९७० (2011)
• २५८/किमी
९२९ /
भाषा मराठी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४२५३०६
• +०२५८३
• MH 19
महाराष्ट्र दालन: महाराष्ट्र  

गुणक: 21°02′44″N 76°03′35″E / 21.04556°N 76.05972°E / 21.04556; 76.05972


मुक्ताईनगर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. हे एक शहरही आहे. याचे पूर्वीचे नाव 'एदलाबाद' होते. मुक्ताईनगर गाव जळगाव जिल्ह्यात स्तीत आहे[१]. मुक्ताईनगर हे तालुक्याचे मुख्य केंद्र असून. मुक्ताईनगर तालुक्याचे सर्व शासकीय कार्यालय इथे स्तित आहेत. आदिशक्ती मुक्ताई च्या नावावरून पूर्वीच्या गावाचे नाव बदलून मुक्ताईच्या नवा वरून मुक्ताईनगर ठेवण्यात आले. देवळावरून इसवी सन २०००मध्ये शहराचे व तालुक्याचे नाव मुक्ताईनगर झाले. मुक्ताईनगर सर्वात जवळचे विमानतळ जळगाव विमानतळ आहे. मुक्ताईनगर राष्ट्रीय महामार्ग ५३(पूर्वीचा क्रमांक ६) वर स्तिथ आहे. महाराष्ट्राचे भूतपूर्व कृषी मंत्री,महसूल मंत्री(२०१४-२०१६) एकनाथ खडसे हे मुक्ताईनगरचे १९८९ पासून ते २०१९ पर्यंत आमदार होते. रक्षा खडसे (२०१४ पासून आजपर्यंत)या मुक्ताईनगर च्या खासदार आहेत. भारताच्या भूतपूर्व राष्ट्रपती प्रतिभा पाटील या १९६७ पासून ते १९८५ पर्यंत मुक्ताईनगरच्या आमदार राहिल्या. प्रतिभा पाटील १९६७ पासून ते १९८५ पर्यंत चार वेळा अपराजित राहून मुक्ताईनगर च्या आमदार बनून महाराष्ट्र विधानसभेत मुक्ताईनगर तालुक्या च्या ओळख राहिल्या. त्यावेळेस मुक्ताईनगर तालुक्य हा कॉंग्रेस चा गड होता.१९८९ पासून मुक्ताईनगर तालुका भारतीय जनता पार्टीचा गड बनला. भारतीय जनता पार्टी चे एकनाथ खडसे १९८९ पासून ते २०१९ पर्यंत मुक्ताईनगर मध्ये एक सुद्धा निवडणुक हारले नव्हते.

इतिहास[संपादन]

वारकरी संप्रदायासाठी मुक्ताईनगर गावाचे विशेष महत्त्व आहे. याच गावी ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई गुप्त झाली होती अशी अख्याइका आहे. शहराच्या उत्तरेस असलेल्या पूर्णा नदीकिनारी मुक्ताबाईचे पुरातन मंदिर आहे. दर महिन्यातील एकादश्यांना या गावात दर्शनासाठी आलेले गावकरी दिसतात.

मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक गावं पूर्णा नदी काठी वसलेले होती. प्रशासनाने नदी काठच्या गावांचे पुनर्वसन करण्याचे ठरवले. मुक्ताईनगर गाव सुद्धा पूर्णा नदी काठी वसलेले होते. पुराची भीती असल्यामुळे मुक्ताईनगर मधील नदी काठच्या गावाचं पुनर्वसन करण्यात आल.घोडसगाव (जुने) , कुंड ई. गावांचे पुनर्वसन झाले.

१९६६ पासूतन ते १९८५ पर्यंत भारताच्या पूर्व राष्ट्रपती प्रतिभा पाटील या मुक्ताईनगर (तेव्हाचे एदलाबाद) तालुक्या च्या आमदार राहिल्य१९८९ पासून महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री महसूल मंत्री (२०१४-२०१६ पर्यंत) एकनाथ खडसे राहिले.ा.

१९७८ पासून ते १९८५ पर्यंत भारताच्या पूर्व राष्ट्रपती प्रतिभा पाटील या मुक्ताईनगर च्या सलग चार वेळा आमदार राहिल्या

मुक्ताईनगरचा भूगोल[संपादन]

ऊत्तरेस 'मध्य प्रदेश' राज्य, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, दक्षिणेस जामनेर तालुका व पश्चिमेस भुसावळ तालुका. पूर्णा नदी मुक्ताईनगर तालुक्यातून वाहते. उत्तरेस सातपुडा पर्वत आहे.

राष्ट्रीय महामार्ग ५३ मुक्ताईनगर ले जळगाव,धुळे आणि मलकापूर , नागपूर या शहरांशी जोडतो. मुक्ताईनगर ला जवळचे विमानतळ जळगाव अ न्औरंगाबाद विमानतळ आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात उत्तर- पूर्व भाग घनदाट वणाने व्यापलेला आहे. गहू,ज्वारी,कापूस,ऊस,सोयाबीन ही पिके मुक्ताईनगर तालुक्यात घेतली जातात.

मुक्ताईनगर तालुक्यात घेतली जातात.


लोकसंख्या[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
जळगाव जिल्ह्यातील तालुके
चाळीसगाव | भडगांव | पाचोरा | जामनेर | पारोळा | एरंडोल | धरणगाव | जळगाव तालुका | भुसावळ | मुक्ताईनगर | अमळनेर | चोपडा | यावल | रावेर | बोदवड

स्रोत[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

हे ही पाहा[संपादन]

  • ^ लोकमत, ऑनलाईन (१५ फेबरुवारी २०२०). "मुक्ताईनगर हे जळगाव जिल्ह्यात स्तीत आहे.". लोकमत. १७ फेब्रुवारी २०२० रोजी पाहिले.