Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९६४-६५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९६४-६५
पाकिस्तान
ऑस्ट्रेलिया
तारीख २४ – २९ ऑक्टोबर
संघनायक हनीफ मोहम्मद बॉब सिंप्सन
कसोटी मालिका
निकाल १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ऑक्टोबर १९६४ मध्ये एक कसोटी सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. पाहुण्या ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व बॉब सिंप्सन यांनी केले.

कसोटी मालिका

[संपादन]

एकमेव कसोटी

[संपादन]
२४-२९ ऑक्टोबर १९६४
धावफलक
वि
४१४ (१३८ षटके)
बिली इबादुल्ला १६६
गार्थ मॅककेंझी ६/६९ (३० षटके)
३५२ (१३३.५ षटके)
बॉब सिंप्सन १५३
सईद अहमद ३/४१ (१९ षटके)
२७९/८घो (१२२ षटके)
जावेद बर्की ६२
टॉम व्हीवर्स २/४४ (३० षटके)
२२७/२ (८२ षटके)
बॉब सिंप्सन ११५
नसीम उल घानी १/२४ (१२ षटके)
सामना अनिर्णित.
नॅशनल स्टेडियम, कराची