मोहम्मद इल्यास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मोहम्मद इल्यास (१९ मार्च, १९४६:लाहोर, ब्रिटिश भारत - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकडून १९६४ ते १९६९ दरम्यान १० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.