डॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ
Appearance
(डॉ. बी.आर. आंबेडकर समाजशास्त्र विद्यापीठ या पानावरून पुनर्निर्देशित)
ब्रीदवाक्य | अत्त दिपो भव |
---|---|
मराठीमध्ये अर्थ | स्वतः प्रकाशमान व्हा |
Type | सार्वजनिक |
स्थापना | २०१५ |
संकेतस्थळ |
brauss |
डॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक शास्त्र विद्यापीठ हे डॉ. आंबेडकर नगर (महू), इंदौर, मध्य प्रदेश येथे स्थित एक राज्य विद्यापीठ आहे.[१] डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ सामाजिक शास्त्र अधिनियम, २०१५च्या अंतर्गत मध्य प्रदेश सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीत इ.स. २०१६ मध्ये हे विद्यापीठ स्थापन केले.[२] सामाजिक शास्त्रविषयक शिक्षणावर लक्ष केंद्रित करणारे हे भारताच्या पहिलेच विद्यापीठ आहे.[३]
हे सुद्धा पहा
[संपादन]- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
संदर्भ
[संपादन]- ^ "List of State Universities as on 29.06.2017" (PDF). University Grants Commission. 29 June 2017. 1 July 2017 रोजी पाहिले.
- ^ "Dr. B.R. Ambedkar University of Social Sciences Act, 2015" (PDF). Madhya Pradesh Gazette. Government of Madhya Pradesh. 13 January 2016. 2019-01-01 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 13 July 2017 रोजी पाहिले.
- ^ "About Dr. B. R. Ambedkar University Of Social Sciences". Dr. B.R. Ambedkar University of Social Sciences. 2017-08-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 13 July 2017 रोजी पाहिले.