सामाजिक शास्त्र
Jump to navigation
Jump to search
सामाजशास्त्र याच्याशी गल्लत करू नका.
मानवी वर्तन व समाज यांसंबंधीच्या शास्त्रांना सामाजिक शास्त्र किंवा सामाजिक विज्ञान (Social science) असे म्हणतात.
सामाजिक शास्त्रे ही व्यापक संकल्पना असून् नैसर्गिक शास्त्र नसणाऱ्या सर्व शास्त्रांचा यात सामावेश होतो. उदा. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरीकशास्त्र, राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, पुरातत्वशास्त्र, शिक्षणशास्त्र इत्यादि.