Jump to content

जॉन सेल्बी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन सेल्बी (जुलै १, इ.स. १८४९:नॉटिंगहॅम, इंग्लंड - मार्च ११, इ.स. १८९४, नॉटिंगहॅम, इंग्लंड) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून सहा कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

सेल्बी नॉटिंगहॅमशायरकडून काउंटी क्रिकेट खेळला.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.