चर्चा:डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठ दिल्ली
Appearance
@Khirid Harshad: एखाद्या लेखाचे शीर्षक बदलताना त्याचे कारण देत जा, जेणेकरून तुम्ही नेमके का शीर्षक बदलले ते समजून घेता येईल. शीर्षक बदलताना लेखाचा इतिहास देखील पहावा, मी अधिकृत नाव असे स्पष्ट कारण दिलेले तुम्हाला पानाच्या इतिहासात आढळेल. अधिकृत संकेतस्थळास सुद्धा भेट दिल्यास शंका दूर होतील. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा १६:३७, ९ सप्टेंबर २०२२ (IST)
- @Sandesh9822: मी फक्त बी. आर. मधली रिकामी जागा वगळली आणि दिल्ली आधी स्वल्पविराम दिला. बाकी अधिकृत नावात कोणताही बदल केला नाही, धन्यवाद. Khirid Harshad (चर्चा) १६:४०, ९ सप्टेंबर २०२२ (IST)
- @Khirid Harshad: अधिकृत नावात दिल्ली आधी स्वल्पविराम दिलेला नाही. या विद्यापीठाचे नाव अनेकदा बदललेले आहे, आणि त्यात नावाला जोडूनच "दिल्ली" शब्द प्रत्येकदा वापरला होता.--संदेश हिवाळेचर्चा २१:२६, ९ सप्टेंबर २०२२ (IST)