आर्जेन्टिना महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खालील यादी आर्जेन्टिना महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांची आहे. आर्जेन्टिनाने ३ ऑक्टोबर २०१९ रोजी पेरू विरुद्ध पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

सुची[संपादन]

चिन्ह अर्थ
सामना क्र. आर्जेन्टिनाने खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याचा क्र.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. आयसीसी सदस्यांचे महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध ट्वेंटी२० सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

आर्जेन्टिनाने देशानुसार खेळलेल्या प्रथम महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्याची तारीख[संपादन]

संघ प्रथम आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना
पेरूचा ध्वज पेरू ३ ऑक्टोबर २०१९
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको ४ ऑक्टोबर २०१९
ब्राझीलचा ध्वज ब्राझील ४ ऑक्टोबर २०१९
चिलीचा ध्वज चिली ५ ऑक्टोबर २०१९
कॅनडाचा ध्वज कॅनडा १८ ऑक्टोबर २०२१
Flag of the United States अमेरिका २१ ऑक्टोबर २०२१

महिला ट्वेंटी२० स्पर्धा कामगिरी[संपादन]

आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनाची आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० विश्वचषकमधील कामगिरी[संपादन]

आय.सी.सी. महिला ट्वेंटी२० विश्वचषक कामगिरी पात्रता कामगिरी
वर्ष फेरी स्थान खे वि अनि खे वि अनि
इंग्लंड २००९ पात्र ठरले नाही सहभाग घेतला नाही
सेंट किट्स आणि नेव्हिससेंट लुसियाबार्बाडोस २०१०
श्रीलंका २०१२
बांगलादेश २०१४
भारत २०१६ संघावर आयसीसीकडून बंदी
सेंट लुसियाअँटिगा आणि बार्बुडागयाना २०१८
ऑस्ट्रेलिया २०२० सहभाग घेतला नाही
दक्षिण आफ्रिका २०२३
बांगलादेश २०२४
इंग्लंड २०२६ TBD TBD

आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिनाची दक्षिण अमेरिकी महिला अजिंक्यपद स्पर्धेमधील कामगिरी[संपादन]

दक्षिण अमेरिकी महिला अजिंक्यपद स्पर्धा
वर्ष फेरी स्थान खे वि अनि
कोलंबिया २०१८ सहभाग घेतला नाही
पेरू २०१९ उपविजेते २/५
ब्राझील २०२२[n १] उपविजेते २/४

यादी[संपादन]

सामना क्र. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता स्पर्धेतील भाग
७७४ ३ ऑक्टोबर २०१९ पेरूचा ध्वज पेरू पेरू लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमा आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना २०१९ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा - महिला
७७७ ४ ऑक्टोबर २०१९ मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको पेरू लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमा आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
७८१ ४ ऑक्टोबर २०१९ ब्राझीलचा ध्वज ब्राझील पेरू लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमा ब्राझीलचा ध्वज ब्राझील
७८३ ५ ऑक्टोबर २०१९ चिलीचा ध्वज चिली पेरू लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमा आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
७८६ ६ ऑक्टोबर २०१९ ब्राझीलचा ध्वज ब्राझील पेरू लिमा क्रिकेट आणि फुटबॉल मैदान, लिमा ब्राझीलचा ध्वज ब्राझील
९८५ १८ ऑक्टोबर २०२१ कॅनडाचा ध्वज कॅनडा मेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन कॅनडाचा ध्वज कॅनडा २०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
९८६ १९ ऑक्टोबर २०२१ ब्राझीलचा ध्वज ब्राझील मेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन ब्राझीलचा ध्वज ब्राझील
९८८ २१ ऑक्टोबर २०२१ Flag of the United States अमेरिका मेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन Flag of the United States अमेरिका
९९० २२ ऑक्टोबर २०२१ कॅनडाचा ध्वज कॅनडा मेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन कॅनडाचा ध्वज कॅनडा
१० ९९३ २४ ऑक्टोबर २०२१ ब्राझीलचा ध्वज ब्राझील मेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन ब्राझीलचा ध्वज ब्राझील
११ ९९५ २५ ऑक्टोबर २०२१ Flag of the United States अमेरिका मेक्सिको रिफोर्मा ॲथलेटिक क्लब मैदान, नौकालपन Flag of the United States अमेरिका
१२ १२७८ १४ ऑक्टोबर २०२२ पेरूचा ध्वज पेरू ब्राझील साओ फर्नांडो क्रिकेट क्लब मैदान, इटागुआ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना २०२२ दक्षिण अमेरिकी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा - महिला स्पर्धा
१३ १२८० १५ ऑक्टोबर २०२२ ब्राझीलचा ध्वज ब्राझील ब्राझील साओ फर्नांडो क्रिकेट क्लब मैदान, इटागुआ ब्राझीलचा ध्वज ब्राझील
१४ १२८१ १६ ऑक्टोबर २०२२ पेरूचा ध्वज पेरू ब्राझील साओ फर्नांडो क्रिकेट क्लब मैदान, इटागुआ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
१५ १४९५ १७ जून २०२३ ब्राझीलचा ध्वज ब्राझील ब्राझील पोकोस ओव्हल, पोकोस दे कालदास ब्राझीलचा ध्वज ब्राझील
१६ १४९६ १७ जून २०२३ ब्राझीलचा ध्वज ब्राझील ब्राझील पोकोस ओव्हल, पोकोस दे कालदास ब्राझीलचा ध्वज ब्राझील
१७ १४९७ १८ जून २०२३ ब्राझीलचा ध्वज ब्राझील ब्राझील पोकोस ओव्हल, पोकोस दे कालदास ब्राझीलचा ध्वज ब्राझील
१८ १४९८ १९ जून २०२३ ब्राझीलचा ध्वज ब्राझील ब्राझील पोकोस ओव्हल, पोकोस दे कालदास ब्राझीलचा ध्वज ब्राझील
१९ १४९९ १९ जून २०२३ ब्राझीलचा ध्वज ब्राझील ब्राझील पोकोस ओव्हल, पोकोस दे कालदास ब्राझीलचा ध्वज ब्राझील
२० १६०३ ४ सप्टेंबर २०२३ Flag of the United States अमेरिका अमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलस Flag of the United States अमेरिका २०२४ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक अमेरिका पात्रता
२१ १६१६ ५ सप्टेंबर २०२३ कॅनडाचा ध्वज कॅनडा अमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलस कॅनडाचा ध्वज कॅनडा
२२ १६३५ ७ सप्टेंबर २०२३ ब्राझीलचा ध्वज ब्राझील अमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलस ब्राझीलचा ध्वज ब्राझील
२३ १६४९ ८ सप्टेंबर २०२३ Flag of the United States अमेरिका अमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलस Flag of the United States अमेरिका
२४ १६५५ १० सप्टेंबर २०२३ कॅनडाचा ध्वज कॅनडा अमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलस कॅनडाचा ध्वज कॅनडा
२५ १६५९ ११ सप्टेंबर २०२३ ब्राझीलचा ध्वज ब्राझील अमेरिका लिओ मॅग्नस क्रिकेट संकुल, लॉस एंजेलस ब्राझीलचा ध्वज ब्राझील
२६ १६८२ १३ ऑक्टोबर २०२३ चिलीचा ध्वज चिली आर्जेन्टिना सेंट अल्बान्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
२७ १६८४ १४ ऑक्टोबर २०२३ चिलीचा ध्वज चिली आर्जेन्टिना सेंट अल्बान्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
२८ १६८६ १५ ऑक्टोबर २०२३ चिलीचा ध्वज चिली आर्जेन्टिना सेंट अल्बान्स क्लब मैदान, ब्युनोस आयर्स आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना

नोंदी[संपादन]

  1. ^ कॅनडाचे सामने फक्त "अमेरिका चॅम्पियनशिप" साठी मोजले जातात. ब्राझीलने राऊंड-रॉबिन टप्प्यात अर्जेंटिना आणि पेरूपेक्षा वरच्या स्थानावर राहिल्यामुळे दक्षिण अमेरिकन चॅम्पियनशिप (त्यांचे पाचवे विजेतेपद) जिंकले.