मिनास जेराईस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिनास जेराईस
Minas Gerais
ब्राझीलचे राज्य
Bandeira de Minas Gerais.svg
ध्वज
Brasão de Minas Gerais.svg
चिन्ह

ब्राझिलच्या नकाशावर मिनास जेराईसचे स्थान
ब्राझिलच्या नकाशावर मिनास जेराईसचे स्थान
देश ब्राझील ध्वज ब्राझील
राजधानी बेलो होरिझोन्ते
क्षेत्रफळ ५,८६,५२८ वर्ग किमी (४ वा)
लोकसंख्या १,९४,७९,३५६ (२ वा)
घनता ३३.२ प्रति वर्ग किमी (१४ वा)
संक्षेप MG
http://www.mg.gov.br

मिनास जेराईस हे ब्राझिल देशातील दुसरे सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. बेलो होरिझोन्ते ही मिनास जेराईस राज्याची राजधानी आहे.