डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार
Appearance
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार | |
---|---|
प्रयोजन | सामाजिक क्षेत्रातील योगदान |
Venue | महाराष्ट्र |
देश | भारत |
प्रदानकर्ता | आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर ॲंड लिटरेचर |
शेवटचा पुरस्कार | २०१८ |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार हा आंबेडकराईट मुव्हमेंट ऑफ कल्चर अँड लिटरेचरतर्फे दिला जातो. दहा हजार रुपये रोख, सन्मानपत्र, शाल व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.[१]
पुरस्कार विजेते
[संपादन]- २०१६ – गंगाधर पानतावणे
- २०१७ – प्रा. कुमुदताई पावडे (सामाजिक कार्यकर्त्या)[२]
- २०१८ — ताराचंद्र खांडेकर (आंबेडकरवादी साहित्यिक व विचारवंत)[१]
हे सुद्धा पहा
[संपादन]- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार
संदर्भ
[संपादन]- ^ a b "ताराचंद्र खांडेकर यांना आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर". Lokmat. 2018-01-27. 2018-05-14 रोजी पाहिले.
- ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन गौरव पुरस्कार प्रदान". Loksatta. 2017-05-07. 2018-05-15 रोजी पाहिले.